शेयर मार्केट म्हणजे काय? Share Market Information in Marathi

शेयर मार्केट म्हणजे काय? Share Market Information in Marathi | Share Market Marathi Mahiti | Marathi Share Market:

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या Share Market in Marathi च्या महत्त्वपूर्ण पोस्टमध्ये या पोस्ट मधे आम्ही तुम्हाला शेअर मार्केट बद्दल संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये देणार आहोत त्याचबरोबर आम्ही तुम्हाला फ्री शेअर मार्केट मराठी पीडीएफ (PDF) पण शेअर करणार आहोत. तर चला जाणून घेऊया शेअर मार्केट म्हणजे काय व शेअर मार्केट ची मराठी माहिती.

आजकाल खूप सारे लोक शेअर बाजार बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे तरीही तुम्हाला माहितीच असेल शेअर बाजारात जीतका चांगला तितकाच वाईट आहे. शेअर बाजार मध्ये तुम्हाला गुंतवणुक हि सर्व बाबी पाहूनच केली गेली पाहिजे नाहीतर तुम्हाला नुकसान होऊ शकते यामुळे शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करण्याआधी शेअर बाजार बद्दल सर्व माहिती ह्या पोस्ट मध्ये नक्कीच जाणून घ्या.

शेअर बाजार म्हणजे नेमकी काय:

शेअर म्हणजे हिंसा आणि मार्केट म्हणजे बाजार म्हणजे तिचे हिस्सेदारीचा बाजार सोप्या शब्दात एक असा बाजार जिथे प्रत्येक क्षेत्रातील विविध कंपन्या आपल्या कंपनीचा काही हिस्सा गुंतवणूकदारांना ठराविक रकमेला देऊन आपला व्यवसाय व कंपनीचा अधिक विकास करू पाहते. त्यालाच शेयर बाजार असे म्हणतात.

Share Market Information in Marathi | Share Market Marathi mahiti

ज़र सोप्या भाषेत शेअर मार्केट म्हणजे काय समजायचं असेल तर शेअर बाजार म्हणजे एखाद्या कंपनीचे तुम्ही एका कॉन्टिटी (Quantity) मध्ये शेअर विकत घेतात तेव्हा तुम्ही त्या कंपनीची तेवढी हिस्सेदारी विकत घेता. म्हणजे जर एखाद्या कंपनीचे 1000 शेर असेल व तुम्ही त्यामधील 100 शेअर विकत घेतले तर तुमच्याकडे त्या कंपनीची 10% टक्के हिस्सेदारी येते. भविष्यामध्ये ती कंपनी चांगली grow झाली तर तुम्हाला त्यातून नक्की फायदा होतो.

शेअर मार्केटमध्ये तुम्ही घर बसल्या मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता तुम्ही घर बसल्या हे कोणत्याही कंपनीचे शेअर विकत घेऊ शकता व ते विकून टाकू शकता. आज-काल खूप साऱ्या कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. जिथे तुम्ही तुमची गुंतवणूक करू शकता.

आज कल खूप सारे लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात पण त्यांना शेअर मार्केट बद्दल फारशी माहिती माहित नसते जेणेकरून त्यांचे त्यामुळे जर तुम्हाला शेअर मार्केट बद्दल जास्त माहिती नसेल तर कृपया कधीही पहिल्यांदा संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये त्याचप्रमाणे कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याआधी त्या कंपनी बद्दल सर्व माहिती जाणून घेतली तर तुम्ह्चे नुकसान होणार नाही.

त्याचप्रमाणे तुम्ही म्युचल फंड मध्ये ही गुंतवणूक करू शकता ज्यामध्ये नुकसानीचे प्रमाण कमी असते तुम्हाला सांगू इच्छितो की जिथे नुकसान कमी तिथे प्रॉफिट नही कमी असते. म्युचल फंड हा शेअरबाजाराचा एक असा भाग आहे जिथे तुम्ही जास्त वर्षासाठी गुंतवणूक करू शकता जो तुम्हाला सतत पण हळूहळू फायदे देत जाईल.

शेअर मार्केट बद्दल महत्वाच्या बाबी:

Leave a Comment