1 to 100 मराठी अक्षरी अंक | 1 to 100 Numbers in Marathi

0

1 ते 100 मराठी अक्षरी (1 to 100 Numbers in Marathi ) : In this post we share the all 1 to 100 marathi numbers in words. if you are looking for a 1 to 1000 marathi numbers in words. then this post will help you. So read this post till end.

1 to 100 मराठी अक्षरी अंक | 1 to 100 Numbers in Marathi | Number Names in Marathi

नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमच आमच्या वेबसाइट या वेबसाइट आम्ही तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मराठी मधे देण्याचा पर्यंत करतो. तरी ह्या पोस्ट मधे आम्ही तुम्हाला number names in marathiबद्दल सर्व माहिती देणार आहे तरी तुम्ही हि पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

 1 to 100 numbers in words in marathi

मराठी अंक अक्षरी अंक इंग्रजीत अंक
एक  1
दोन2
तीन3
चार4
पाच5
सहा6
सात7
आठ8
नऊ9
१०दहा  10
११अकरा11
१२बारा12
१३तेरा  13
१४चौदा14
१५पंधरा15
१६सोळा16
१७सतरा17
१८अठरा18
१९एकोणावीस  19
२०वीस  20
२१ एकवीस21
२२ बावीस22
२३तेवीस23
२४चौवीस24
२५पंचवीस25
२६सव्वीस26
२७सत्तावीस27
२८अठ्ठावीस28
२९एकोणतीस29
३०तीस30
३१एकतीस31
३२बत्तीस32
३३तेहतीस33
३४चौतीस34
३५पस्तीस35
३६छत्तीस36
३७सदतीस37
३८ अडतीस38
३९ एकोणचाळीस39
४० चाळीस40
४१एकेचाळीस  41
४२बेचाळीस42
४३त्रचे ाळीस43
४४चव्वेचाळीस44
४५पंचेचाळीस45
४६शेहेचाळीस46
४७सत्तेचाळीस47
४८अठ्ठेचाळीस48
४९एकोणपन्नास49
५०पन्नास50
५१ एकावन्न51
५२बावन्न51
५३त्रेपन्न53
५४चोपन्न54
५५पंचावन्न55
५६छपन्न56
५७सत्तावन्न57
५८अठ्ठावन्न58
५९एकोणसाठ59
६०साठ60
६१एकसष्ट61
६२बासष्ट  62
६३त्रसेष्ट  63
६४चौसष्ट  64
६५पासष्ट65
६६सहासष्ट66
६७ सदसष्टु67
६८ अडुसष्ट68
६९ एकोणसत्तर69
७० सत्तर70
७१एकाहत्तर71
७२बाहत्तर72
७३त्र्याहत्तर73
७४चौऱ्याहत्तर74
७५पंच्याहत्तर75
७६शाहत्तर76
७७सत्याहत्तर77
७८अठ्याहत्तर78
७९एकोणऐंशी79
८०ऐंशी80
८१एक्याऐंशी81
८२ब्याऐंशी82
८३त्र्याऐंशी83
८४चौऱ्याऐंशी84
८५पंच्याऐंशी85
८६शहाऐंशी86
८७सत्याऐंशी87
८८अठ्याऐंशी88
८९एकोणनव्वद89
९०नव्वद90
९१एक्याण्णव91
९२ब्याण्णव92
९३त्र्याण्णव93
९४चौऱ्याण्णव94
९५पंच्याण्णव95
९६शहाण्णव96
९७सत्त्याण्णव97
९८अठ्याण्णव98
९९नव्याण्णव99
१००शंभर100
१०००हजार  1000
१००००दहा हजार10000
१०००००एक लाख100000
१००००००दहा लाख1000000
१०००००००एक करोड10000000

Hope You Like Our this 1 to 100 मराठी अक्षरी अंक, 1 to 100 Numbers in Marathi post.

ह्या पोस्ट नक्की वाचा –

number names in marathi, marathi numbers name, marathi numbers, number in marathi