१० वी नंतर काय करावे आणि १० वि नंतर चे course (10 vi nantar kay karave) :
१० वि नंतर काय करावे ?
१० वि नंतर काय करावे ? १० वि नंतर कोणते शिक्षण घावे ? कोणते course योग्य असतील ? असेच बरेच प्रश्न तुमच्या मनात असतील , तुम्ही १० वि पास झाल्या नंतर.
विद्यार्थ्यांना Science, Arts ,Commerce याच्या व्यतिरिक्त शिक्षण घेण्याचे बरेच मार्ग. विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते १० वी नंतर कोणता विषय घ्यावा कोणत्या करिअर हि निवड करावी .

१० वी नंतर काय करावे आणि १० वि नंतर चे course (10 vi nantar kay karave) :
Courses | नंतर काय |
बारावी | |
विज्ञान(Science) | BSC (विज्ञान कृषी तांत्रिक ), BCA , BBA , इंजिनीरिंग , वैद्यकीय पदवी ,NDA प्रवेश परीक्षा आर्मी, नौदल हवाईदल व IIT & JEE आणि आर्टस् शाखेतील सर्व कोर्से |
कॉमर्स(Commerce) | Accountants , BCOM ,BCA, BBA , आर्मी प्रवेश परीक्षा |
आर्टस्(Arts) | BA, BBA , BCA , LLB आर्मी भरती पत्रकारिता पदवी |
ITI | नोकरी / डिप्लोमा इंजिनीरिंग |
डिप्लोमा इंजिनीरिंग | नोकरी / इंजिनीरिंग पदवी |
कृषी डिप्लोमा | नोकरी / कृषी पदवी |
डिप्लोमा इन शिक्षक (D.ed) | नोकरी / शिक्षक पदवी(B.ed) |
मुक्त विद्यापीठ प्रवेश | BA किंवा BCom |
D Pharm | नोकरी /औषध निर्माण पदवी |
ग्राफिक्स design | स्वतःचा व्यवसाय |
Animation design | स्वतःचा व्यवसाय |
Web design | online व्यवसाय |
१० वि नंतर शिक्षणाच्या मुख्य ४ Categaries आहेत:
- Science
- Commerce
- Arts
- Independent Career Option
१० वि नंतर विज्ञान (Science) :
१० वि नंतर विज्ञान हा जास्त आकर्षक विषय आहे. खूप विद्यार्थी science मिळवण्यासाठी इच्छुक असतात. Engineering, Medical ,Computer Science ,IT असे बरेच काही करिअर ऑपशन्स मिळतात. Science च्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना systematic study आणि भरपूर investigation करावे लागते. १० वि नंतर science मध्ये Physics , Chemistry , Biology या तीन विषयामध्ये करिअर करू शकतात.
Science क्षेत्रामध्ये कोणकोणते सुबजेक्टस असतात ?
- Physics
- Mathematics
- Biology
- Chemistry
- Computer Science / IT(Information Technology)
- Biotechnology
- English
१० वि नंतर science घेण्याचे फायदे :
करिअर निवडण्याचे सध्याला २ मुख्य course आहेत. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी हे कोर्से निवडतात Engineering आणि Medical Science.
१० वि नंतर आर्टस् (आर्टस्) :
Arts हा विषय academic discipline आहे आणि Human condition च शिक्षण घेणे. यात असत करून analytics , critical आणि speculative असतात.
राहणीमान, वैचारिक देवाणघेवाण , आपल्या जीवनामध्ये social understanding चे किती महत्व आहे.
Arts मध्ये कोणकोणते विषय असतात :
- History
- Geography
- Political Science
- English
- Economics
- Psychology
- Fine Arts
- Sociology
- Physical Education
- Literature
- या पैकी ठराविक विषयांची निवड करावी लागते
१० वि नंतर Arts घेण्याचे फायदे :
यामध्ये तुम्हाला जास्त कठीण विषयाचा अभ्यास करावा लागत नाही । या विषयाची निवड बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणीन करतात
१० वी नंतर Commerce :
ज्या विद्यार्थ्यांना business मध्ये आवड आहे आणि पुढे स्वतःचा business सुरु करायचा आहे. यात विद्यार्थ्यांना trade आणि business विषय शिकवा लागतो । संपूर्ण process आणि activity असते ती एक commercial ऑरगॅनिझशन मध्ये होते असते .या क्षेत्रात Finance , Planning , Accountancy , Tax Practitioners , Broking,Banking
Commerce मध्ये कोणकोणते विषय असतात :
- Economics
- Accountancy
- Business Studies / Organisation of Commerce
- Mathematics
- English
- Information practices
- Statistics
१० वि नंतर commerce विषयाचे फायदे :
science पेक्षा प्रसिद्ध commerce आहे. ते जास्त focus असतात स्वतःच्या करिअर साठी.
१० वि नंतर polytechnic courses :
polytechnic courses काय आहे ?
polytechnic course हा एक प्रकारचा technical course आहे ज्या मध्ये विद्यार्थाला practical training दिली जाते. skills develop केले जातात. हा ३ वर्षाचा रेगुलर कोर्से आहे.विद्यार्थांचा संपूर्ण फोकस प्रॅक्टिकल knowledge दिलेला असतो.
Polytechnic Course मध्ये कोणते विषय असतात ?
१० वि नंतर ITI:
ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची आहे त्यांच्या साठी ITI चांगला पर्याय आहे.
ITI काय आहे ?
या कोर्से मध्ये industrial training आणि skills वर जास्त फोकस दिला जातो. यात भरपूर कोर्से दिले आहेत त्यांना trends म्हणतात. ITI कोर्से ८ वि पासून १२ वि पर्यंत कोणीही करू शकतो.
ITI Institute काय आहे ?
ITI इन्स्टिटयूट त्यांना म्हणतात ज्या ठिकाणी ITI चे शिक्षण दिले जाते. यात पूर्णपणे infrastructure आणि instruments असतात. त्यांना विद्यार्थ्यांच्या ट्रैनिंग साठी वापर केला जातो.
ITI चे मुख्य प्रकार :
Goverment ITI
Private ITI
१० वि नंतर डिप्लोमा :
कमी खर्चामध्ये तुम्ही technical शिक्षण घेऊ शकता. डिप्लोमा चे शिक्षण घेतल्याने तुम्हाला लवकर नोकरी मिळू शकते.
हे नक्की वाचा: