[Pdf Download] ७/१२ उतारा काढायला व शोधायचा कसा ते शिका | 7/12 Utara in Marathi Online | 7/12 कसा शोधायचा आणि ऑनलाइन सातबारा बघणे

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचा ७/१२ उतारा काढायला व शोधायचा कसा ते शिका | 7/12 Utara in Marathi Online | 7/12 कसा शोधायचा आणि ऑनलाइन सातबारा बघणे.

तर मित्रांनो आजच्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सातबारा व 8अ कसा पहायचा व कसा शोधायचा याबद्दल माहिती देणार आहोत. तर जरी तुम्ही ७/१२ कसा शोधायचा बद्दल माहिती घेऊ इच्छिता तर हि पोस्ट जरूर शेवटपर्यंत वाचा.

जर तुम्हाला डिजिटल सातबारा पाहिजे असेल तर तुम्ही तो तुमच्या मोबाईलच्या मदतीने अगदी पाच मिनिटात मिळू शकतात त्यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या माहितीला संपूर्ण वाचायचे आहे जेणेकरून तुम्ही पण कोणचा डिजिटल सातबारा कसा शोधायचा याबद्दल जाणू घ्या.

जसे की तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने७/१२, 8 अ, भू-नकाशा, फेरफार अशा अनेक सुविधांसाठी एक ऑनलाइन पोर्टल चालू केलेले आहे. जिथे तुम्ही तुमची भुमी लेखा बद्दल माहिती टाकून तुमचा सात बारा व् त्याच अनेक महत्वपूर्ण कागदपत्र पाच मिनिटात मिळवू शकता.

7/12 Utara in Marathi Online

तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याचा तालुक्याचा सातबारा व आठ डिजिटल माध्यमाचा उपयोग करून मिळू शकतात त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या पोर्टल वर जाऊन त्यावरील सर्व माहिती भरून तुम्ही तो सातबारा pdf स्वरूपात downlad देखील करू शकता.

मित्रांनो आजच्या डिजिटल विभाग सर्व काही गोष्टी डिजिटल झाले आहे त्याचबरोबर जमिनीचे सर्व महत्त्वपूर्ण कामे तुम्ही डिजिटल स्वरूपात करू शकता त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या पोर्टलवर व पोर्टल बद्दल आपल्या माहिती असणे आवश्यक आहे.

तर मग तुमचा जास्त वेळ वाया घालवतात सुरू करूया आजच्या पोचला आमच्या मध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आहे की, ७/१२ उतारा काढायला व शोधायचा कसा ते शिका | 7/12 Utara in Marathi Online

7/12 Utara in Marathi Online | 7/12 कसा शोधायचा आणि ऑनलाइन सातबारा बघणे

7/12 कसा शोधायचा ते आपण जाणून घेऊया सातबारा म्हणजे काय,

जर सोप्या भाषेत सातबारा बद्दल जाणुन घेतले तर सातबारा म्हणजे एखाद्या जमिनीचा कागदोपत्री नमुना. एखाद्या जमिनीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल त्याचा कागदपत्रेही नमुना पाहून तुम्ही बघू शकता किती जमीन ची प्रतिकृती कशी आहे व त्या जमिनी बद्दल जास्त स्पष्टीकरण तुम्हाला होईल.

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जमीन महसूल कायदा अंतर्गत जमिनी च्या नोंदी साठी विविध रजिस्टर बुक आहेत. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मालकीची जमीन किती आहे त्याबद्दल सर्व आराखडा त्यात नमूद केलेला असतो. त्यानुसार आपण पाहू शकतो ते एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती सातबारा उतारा आहे व त्याचे स्वरूप काय आहे.

7/12 पाहण्यासाठी तुम्हाला या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे हे,

  • जिल्हा नाव
  • तालुका नाव
  • गावाचे नाव
  • गट क्रमांक किंवा आडनाव

कोणत्याही शेत जमिनीचा सातबारा पाहण्यासाठी तुम्हाला वरील गोष्टींची माहिती असणे आवश्‍यक आहे.

Digital 7/12 Utara in Marathi Online – ऑनलाईन सातबारा उतारा

सातबारा पाहण्यासाठी खालील दिलेल्या माहितीला लक्षपूर्वक वाचा,

स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या bhulekh.mahabhumi.gov.in या पोर्टल ला भेट द्यायची आहे. जेव्हा तुम्ही या पोर्टल ला भेट दयाल तेव्हा तुमच्या समोर खाली दिलेल्या फोटो मध्ये जसे दिसत आहेत असे दिसेल.

सातबारा उतारा शोधा

स्टेप 2: यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे. आहे त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरील उजव्या साईट ला विभाग निश्चित केलेला आहे. तिथे तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे. व go या बटन वर क्लिक करायचा आहे.

digital 7/12 Utara in Marathi online

स्टेप 3: या स्टेप मध्ये आता तुम्हाला तुमचं जिल्हा, तालुका व गाव निवडायचा आहे.

7/12 utara shoda

स्टेप 4: यानंतर तुमच्या समोर खाली दिलेल्या फोटो मध्ये जसे ऑप्शन आलेले आहेत असे ऑप्शन येतील जिथे तुम्ही तुमचा सातबारा गट क्रमांक, आडनाव, मधील नाव, संपूर्ण नाव याच्या साह्याने बघू शकतात.

7/12 utara kasa shodaycha

जेव्हा तुम्ही तुमचा योग्य गट क्रमांक टाकुन सातबारा पहा या बटणावर क्लिक कराल, तेव्हा तुमच्या समोर तुमच्या जमिनीचा सातबारा सादर होईल.

या सात बाराच्या प्रति ला तुम्ही पीडीएफ च्या स्वरुपात डाऊनलोड(PDF Download) देखील करू शकता.

निष्कर्ष

तर मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ७/१२ उतारा काढायला व शोधायचा कसा ते शिका, 7/12 Utara in Marathi Online, 7/12 कसा शोधायचा आणि ऑनलाइन सातबारा बघणे याबद्दल माहिती दिली आहे.

तरी तुम्हाला ही माहिती नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो तो जर तुम्हाला ही पोस्ट वाचून देखील मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट च्या माध्यमातून विचारू शकता आम्ही तुम्हाला नक्कीच रिप्लाय देऊ.

** जय महाराष्ट्र **

हे नक्की वाचा:

1 thought on “[Pdf Download] ७/१२ उतारा काढायला व शोधायचा कसा ते शिका | 7/12 Utara in Marathi Online | 7/12 कसा शोधायचा आणि ऑनलाइन सातबारा बघणे”

Leave a Comment