About Us

NMKResult.com महाराष्ट्रातील व पूर्ण देशभरतील येणाऱ्या सरकारी नौकरी ( Latest Government Jobs), प्रवेशपत्र (Admit Card), विविध परीक्षांचे निकाल (Result) आणि विविध आभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रिया (Admission Process) या सर्वांची माहिती आम्ही येथे दररोज प्रसिद्ध करत असतो.

आजच्या इंरनेट युगात प्रत्येक शहरांत तर आहेच पन खेड्यापाड्यांत सुद्धा इंटरनेटचा वापर करत असलेल्यांची संख्या भरपूर वाढली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इंटरनेट वर नोकरी शोधने सोपे झाले आहे. परन्तु काही वेळेस चुकिची माहिती पुरवली जाते, यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक होते. म्हणूनआम्ही NMKResult.com या वेबसाइटची स्थापना केली. जेणेकरून विद्यार्थ्यांनपर्यंत योग्य त्या सरकारी नोकरी, प्रवेशपत्र, निकाल व प्रवेश प्रक्रिया या विषयी माहिती पोहचेल. आशा करतो की आम्ही देत असलेल्या सेवांमुळे तुम्हाला नक्की फायदा होत असेल. NMKResult.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेट दया.