भावपूर्ण श्रद्धांजली मराठी : Bhavpurna Shradhanjali in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी : Bhavpurna Shradhanjali in Marathi

जर एखादी आपल्या जवळची व्यक्ती आचणकपणे आपल्याला कायमचे सोडून देवाघरी जाते तेव्हा ते आपल्याला डोळ्यांनी कधीच दिसत नाही ।त्यानंतर त्यांच्या आठवणी आपल्या सोबत उरतात. आणि त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या मनात राहतात.

असं वाटत कि त्या व्यक्ती साठी आपण काही करू शकलो नाही. त्या व्यक्तीला वेळ देऊ शकलो नाही. आपण एक मात्र करू शकतो , ते म्हणजे त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी प्रार्थना. छोटा शब्द आहे प्रार्थना पण या प्रार्थनेमधून कुणाच्या आत्म्म्याला शांती लाभते , हेय मात्र तेवढेच खर आहे. मृत्यूनंतर आत्म्याच्या शांतीसाठी केलेली हि प्रार्थना म्हणजे श्रद्धांजली. जार आपणास श्रद्धांजली वाहायची असेल तर तुम्ही या भावना प्रधान संदेशाचा वापर करू शकता.

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी : Bhavpurna Shradhanjali in Marathi

 • “भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास चिरशांति लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना “
 • ” तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना कि देव तुम्हाला त्यातून शांतता देवो. मनापासून शोक व्यक्त “
 • ” जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरुन येईल पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही , त्यांच्या आठवणींचे झरे इतके कि साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली “
 • ” आपले लाडके यांना देव आज्ञा झाली आणि ए देवाघरी निघून गेले. यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दुःख झाले आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली “
 • ” तुमचं असं सर्व काही होते , आयुष्यातील ते सुंदर पर्व होते. आज सर्व काही असल्याची जाणीव आहे. पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे. भावपूर्ण श्रद्धांजली “
 • ” कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला , आठवण येते प्रत्येक क्षणाला , आजही तुमची वाट पाहतो , यावे पुन्हा जन्माला भावपूर्ण श्रद्धांजली “
 • ” जाणारे आपल्यानंतर एक शी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते “
 • ” आई बाबांचा लाडका तू नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा परत येरे माझ्या सोन्या तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा. भावपूर्ण श्रद्धांजली “
 • ” भावपुर्ण श्रद्धांजली देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो “
 • ” आता सहवास मोलाचा सहवास हरवला , त्यांच्या अश्या अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झाले आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना. “
 • ” जड अंतःकरणाने , मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतात मिळावी यासाठी प्रार्थना करतो. “

आपल्या calender वर काही दिवसांपैकी काही तारखा विशेष स्वरूपाच्या आहेत. अश्या तारखांना आपण पुण्यतिथी म्हणतो. या दिवशी आपल्या देशातील महान स्वतंत्र सैनिक , क्रांतिकारक व राजकीय नेत्यांचे निधन झाले. जस कि , आपल्या देशाचे राष्ट्रपती महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हि जानेवारी महिन्याच्या ३० तारखेला असते. आपण या दिवसाला राष्ट्रीय शोक दिवस म्हणून व्यक्त करतो. या दिवशी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली जाते.

Leave a Comment