सीमा सुरक्षा दलात 317 पदांसाठी भरती (BSF भरती)

मित्रांना पाठवा

BSF Bharti 2020: सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत विविध पदांच्या ३१७ जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

BSF Bharti 2020, BSF Recruitment, nmk, nmk result, bsf offline form, bsf bharti offline form

पोस्ट बद्दल सविस्तर माहिती

BSF Bharti 2020

महत्वाच्या तारखा (Important Dates)
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक  16 फेब्रुवारी 2020
पोस्ट बद्दल माहिती
पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सब इस्पेक्टर (मास्टर) ०५ 12 वी पास व मास्टर प्रमाणपत्र (द्वितीय श्रेणी)
सब इस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) ०९ 12 वी पास व मास्टर प्रमाणपत्र (प्रथम श्रेणी)
सब इस्पेक्टर (वर्कशॉप) ०३ डिप्लोमा / बॅचलर डिग्री (इंजिनियरिंग)
हेड कॉन्स्टेबल (मास्टर) ५६ १० वी पास व संबंधित क्षेत्रात प्रमाणपत्र
हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) ६८
हेड कॉन्स्टेबल (वर्कशॉप) १६
कॉन्स्टेबल ट्रेड्समन (क्रु) १६० १० वी पास व 256 एचपी पेक्षा कमी बोटीच्या संचालनाचा एक वर्षाचा अनुभव
एकूण ३१७
अर्ज फी (Application Fee)
खुला प्रवर्ग पद क्र. १ व २ :   ₹200/-

पद क्र. ३ ते ७ : ₹100/-

मागासवर्गीय विध्यार्थी फीस नाही
नोकरीचे ठिकान संपूर्ण भारत
वयाची अट (Age Limit)
पद क्र. १ व २  २२ ते २८ वर्ष

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट

पद क्र. ३ ते ७ २० ते २५ वर्ष 

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट

महत्वाची सूचना (Important Notice)
ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
अर्ज पाठविण्याचा पत्ता कृपया जाहिरात पाहा
अधिकृत संकेतस्थळ पहा (Click Here)
डाउनलोड जाहिरात डाउनलोड करा (Download)

NMKResult.com Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, nmk, nmk result, Free job alert, Sarkari Naukri Result, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & many more.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.