Corn Flour म्हणजे काय आणि त्याचे उपयोग | Corn Flour in Marathi

0

Corn Flour in Marathi: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या cornflour in marathi पोस्ट जर तुम्हाला बद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर हि cornflour means in marathi, corn flour meaning in marathi पोस्ट नक्की वाचा

Corn Flour म्हणजे काय आणि त्याचे उपयोग:

Corn Flour in Marathi
Corn Flour Meaning in Marathi

Corn Flour अर म्हणजे काय ? Corn Flour in Marathi

जगात वेगवेगळ्या प्रकारचे धान्य उगवले जाते. प्रत्येक प्रदेशात वेगवेगळे धान्य खाल्ले जाते. आणि प्रत्येक धान्याचे फायदे पण खूप आहेत.

आज आपण एका अशा धान्याबद्दल माहिती मिळवणार आहेत ज्याचा उपयोग खप साऱ्या खाद्य पदार्थांना बनवताना केला जातो. त्या धान्याचे नाव आहे मक्की. मक्याच्या पीठाला Corn फ्लोअर म्हटले जाते.

Corn फ्लोअर कसे बनते ?

मक्याचे पीठ आणि corn flour मध्ये फरक असतो. मक्याचे साधे पीठ हेय ओल्या मक्कीला दळून बनवले जाते , ज्याचा रंग पिवळा असतो.
कॉर्न फ्लोअर बनवण्यासाठी मक्याच्या दाण्यांवरचे आवरण काढून त्यांना सुखावले जाते. व यानंतर त्यांना बारीक दळले जाते. कॉर्न फ्लोअर हेय पांढऱ्या रंगाचे पावडर असते. ते अतिशय गुळगुळीत आणि नरम असते. कॉर्न फ्लोअर दिसण्यात मैदा सारखे असते.

कॉर्न फ्लोअर चे फायदे

  • कॉर्न फ्लोअर मध्ये विशेष प्रकारचे पॉलिफिनॉलस अँटिऑक्सिडेन्ट असतात । जे शरीरातील सुजन कमी करण्याचे काम करतात
  • कॉर्न फ्लोअर मध्ये fibre चे प्रमाण जास्त असते. त्याचे एका चमच्यात १ ग्राम fibre असते. फिबीरे एका वयस्क व्यक्तीच्या शरीरासाठी खूपच फायदेमंद असते. यात प्रोटीन आणि carbohydate चे प्रमाण पण खूप असते
  • corn flour मध्ये असलेल्या fibre मुले पचन व्यवस्थित होण्यात फायदा होतो

कॉर्न फ्लोअर चे वेगवेगळे फायदे:

कॉर्न फ्लोअर चा उपयोग मुख्यतः स्वयंपाक घरात केला जातो. पण या सोबतच सौदर्य तसेच खूप साऱ्या रोगांसाठी पण हेय फायदेमंद आहे.

जर तुम्हाला दूध घट्ट करून काहीतरी बनवायचे असेल , तर तुम्ही त्यात थोडेसे कॉर्न फ्लोअर टाकू शकतात. असे केल्याने दुधाला घट्ट करण्यात मदत मिळेल. याच्याने icecream सारखे स्वादिष्ट व्यंजन बनवता येते.

नको असलेलं केस काढणायत देखील कॉर्न फ्लोअर फायदेमंद आहे. यासाठी कॉर्न फ्लोअर पिठात एक चमचा मध मिसळा व ज्या भागावरील केस काढायचे आहेत तेथे फिरवा. असे केल्याने शरीर वरील नको असलेले केस काढण्यात मदत होईल

पाळीव प्राण्यांच्या शरीरवरील केसांमधील घाण काढण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. यासाठी सर्वात आधी प्राण्याच्या अंगावर कॉर्नफ्लोअर टाका. थोड्या वेळानी एका कंगव्याच्या साहाय्याने पाळीव प्राण्याचे अंगावर कॉर्न फ्लोअर टाका.थोड्या वेळाने एका कंगव्याच्या कंगव्याच्या अंग स्वच्छ करा , कॉर्न फ्लोअर सोबत त्याच्या अंगावरील सर्व घाण पण निघून जाईल.

कपड्यांवरील डाग काढण्यासाठी देखील कॉर्न फ्लोअर खूप फायदेमंद आहे. यासाठी कॉर्न फ्लोअर आणि थंड पाण्याचे पेस्ट बनवा , याला कपड्यांवर असलेल्या डागांवर रगडा .नंतर कपड्याला लावलेले कॉर्नफ्लोअर उन्हात सुखू द्या. सुखल्या नंतर त्याला पाण्याने धुवून काढा.

हे नक्की वाचा :

तर अशाच Corn Flour in Marathi, cornflour means in marathi, corn flour meaning in marathi नवनवीन व माहितीपूर्ण पोस्ट यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत जावा