Corona Virus निबंध मराठी | कोरोना वायरस वर मराठी निबंध

Corona Virus निबंध मराठी | कोरोना वायरस वर मराठी निबंध: नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला कोरोनाव्हायरस वर निबंध सांगणार आहोत.

Corona Virus निबंध मराठी :

कोरोनो मुले जगामध्ये महामारी आली आहे. खूप लोकांचा कोरोनो मुले मृत्यू झाला आहे. चीनमधून सुरुवात झालेला आणि नंतर संपूर्ण जगात पसरलेला कोरोनो virus म्हणजेच covid-19. हा एक संसर्गजन्य आजार आहे. या कोरोनो विषाणूचा संसर्ग सर्वप्रथम डिसेंबर २०१९ मध्ये चीन मधल्या वुहान या शहरात आढळून आला आहे.या आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्ती ला होतो .

Corona Virus निबंध मराठी :
WHO (जागतिक आरोग्य संघटना ) या संघटनेचे corona विरस मुले होणाऱ्या या रोगाच्या पादुर्भवाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले. हा रोग असा आहे कि या रोगाचा संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांनी याची लक्षणे दिसतात. श्वास घेण्यास अडथळा , सर्दी ताप , घशात दुखणे अशी लक्षणे आहेत.कोरोनो ची दुसऱ्या लाटेची लक्षणे पहिल्या लाटेपेक्षा वेगळी आहे. थकवा जाणवणे , पोटात दुखने , सतत डोके दुखणे , उलट्या , अतिसार .

Corona हटवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी ?

corona virus हा वेगवेगळ्या लोकांवर त्यांच्यातील रोगप्रतिकारशक्ती प्रमाणे वेगवेगळे परिणाम दाखवत असतो. गंभीर स्वरूपाच्या corona संसर्गामुळे कीडनी निकामी होण्याचा धोका संभवतो. यामुळे जीव सुद्धा जाऊ शकतो. आधीपासून आजारी असणारे लोक तसेच मधुमेहाने ग्रस्त असणाऱ्या आणि कुमकुवत रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या लोकांना या कोरोनाचा अधिक धोका असतो.

Corona पासून बचाव कसा करावा ?

 1. मास्क वापरणे – Wearing a mask
 2. corona संक्रमित भागात जाणे टाळणे – Stay away from covid infected places.
 3. Social Distancing चे पालन करणे – Maintain Social Distancing
 4. कोणत्याही अज्ञात वस्तूला स्पर्श न करणे – Avoid touching unknown surfaces
 5. साबण किंवा हँडवॉश ने हात स्वच्छ ठेवणे – Washing hands regularly with soaps.
 6. सानिटीझर चा वापर करणे – Use hand sanitizer regularly
 7. बाहेरचे खाणे पिणे टाळणे – Avoid food from outside
 8. पौष्टिक आणि योग्य आहार घेणे – Eat healthy foods
 9. घरातील किंवा इतर कोणत्याही आजारी व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवणे – maintain distance from sick and ill people
 10. खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा टिशू पेपर वापरणे – Use tissues for coughing and sneezing

Corona Virus संबंधी माहिती: 10 Lines Essay in Corona Virus in Marathi

 1. corona virus ज्याला covid – १९ देखील म्हटले जाते हा एक संसर्गजन्य रोग आहे.
 2. corona विषाणू जरी आकाराने लहान असला तरी त्याचे मानवी शरीरातील दुष्परिणाम खूप मोठे आहे.
 3. corona सर्वात आधी म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये चीन देशामधील वुहान या शहरात आढळून आला.
 4. ताप , खोकला आणि श्वास घेण्यास अडथळा येणे हि कोरोनची प्रमुख लक्षणे आहेत.
 5. मार्च २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे WHO कोरोनाला महामारी म्हणून घोषित केले.
 6. corona विषाणूच्या संक्रमणाची गती खूप जास्त असून अत्यंत वेगाने हा virus पसरतो.
 7. आपण मास्क घालून , social distancing पाळून तसेच वारंवार हात धुवून कोरोनाचा धोका कमी करू शकतो.
 8. covid-19 चा अर्थ :को म्हणजे कोरोना, वि म्हणजे virus, आणि ड म्हणजे disease आणि १९ म्हणजे २०१९ असा आहे.
 9. आपले सरकार , आरोग्य कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी यांचे आपण आभार मानले पाहिजे जे स्वतः चा जीव धोक्यात घालून आपणाला वाचवण्यासाठी काम करत आहेत
 10. corona सारख्या जीवघेण्या महामारीत आपली सकारात्मक मानसिकता असणे अत्यांत आवश्यक आहे

हे नक्की वाचा :

Leave a Comment