Credential meaning in Marathi

Credential meaning in Marathi

Credential meaning मराठी : याचा अर्थ असा होतो कि ओळखपत्रे किंवा अधिकारपत्रे. एखाद्या वेब्सिते ला login करण्यासाठी username आणि password लागतो. आणि तो फक्त अधिकार असलेल्या लोकांना दिलेला असतो. यालाच क्रेडेन्टिल म्हणतात. जसे कि एखादी exam देयची असेल तर त्याचे credential फक्त students कडेच असतात.

Leave a Comment