चालू घडामोडी – 2022 | Current Affairs in Marathi

चालू घडामोडी – 02 June 2021 | Current Affairs in Marathi | chalu ghadamodi

आजच्या चालू घडामोडी

▶️🌐 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय म्हणजे मनमानी आणि अतार्किक, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला खडे बोल.

▶️🌐 राज्यातील बारावीची परीक्षा रद्द होण्याची औपचारिकता बाकी, कॅबिनेटमध्ये चर्चा, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शिक्षण विभागाचा प्रस्ताव.

▶️🌐 केरळमध्ये येत्या 24 तासात मान्सून दाखल होण्याची शक्यता, राज्यातही पाऊस बरसणार.

▶️🌐 सीबीएसई आणि आयसीएसईपाठोपाठ गुजरात आणि मध्यप्रदेशमध्येही राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द.

▶️🌐 आरक्षण न मिळण्यास पवारच कारणीभूत, सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही; पडळकरांचा हल्लाबोल.

▶️🌐 कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये: सुप्रिया सुळे.

▶️🌐 कोरोनाग्रस्तांच्या मदतीला युवराज सिंग, हजार बेड्स उपलब्ध करुन देणार.

मागील घडामोडी >>

Leave a Comment