महाराष्ट्र महावितरण बिल चेक करणे: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या वेबसाईटवर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे महावितरण लाईट बिल ऑनलाइन कसे चेक करायचे बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. आणि जर तुम्हाला हे महावितरण लाईट बिल चेक कसे करायचे बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर हि पोस्ट नक्की संपूर्ण वाचा. ज्यामध्ये तुम्हाला विज बिल ऑनलाईन कसे पाहायचे बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

मित्रांनो विज बिल ऑनलाइन जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप सोपी पद्धत आहे आहे. कारण आजकाल सर्व कामे ही मोबाईलवर केली जातात त्यामुळे तुम्हाला आज काल वीजबिल भरण्यासाठी विजबिल केंद्रावर जावे ची गरज नाही आज तुम्ही घर बसल्या ही तुमची वीज बिल भरू शकता.
तर मग चला पाहूया, महाराष्ट्र महावितरण बिल चेक करणे, लाइट बिल चेक कसे करावे, Electricity Bill Online Payment Marathi
महाराष्ट्र महावितरण बिल चेक करणे | लाइट बिल चेक कसे करावे | Electricity Bill Online Payment Marathi
महाराष्ट्र महावितरण बिल चेक करणे: जर तुम्हाला चालू महिन्याचे वीज बिल चेक करायचे असेल तर आम्ही खाली स्टेप-बाय-स्टेप तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही तुमची विज बिल ऑनलाईन कसे पाहू शकता तुम्हाला फक्त खाली दिलेले Steps फॉलो करायचा आहे.
Step 1: महाराष्ट्र मधील महावितरण विज बिल चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महा वितरण ऑफिशिअल वेबसाईट वर जायचं आहे. mahadiscom.in <—Click Here
Step 2: वेबसाईटवर आल्यावर तेथे तुम्हाला 12 अंकी तुमचा कस्टमर नंबर टाकायचा आहे व दिलेला Captcha टाकायचा आहे
Step 3: आता तुम्हाला बिलिंग युनिट या नावाने एक ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला तुमचा बिलिंग युनिट क्रमांक आणि तुमच्या शहराचे नाव त्या लिस्ट मध्ये पाहून टाकायचे आहे.
Submit बटन वर क्लिक करायचा आहे.
Step 4: सर्व स्टेप झाल्यावर तुमच्यासमोर तुमचे मागील महिन्याचे बिल पाहू शकाल.
Make Payment या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचे मागील महिन्याचे बिल ऑनलाईन पद्धतीने करू शकाल.
तर मित्रांनो या प्रमाणे आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये महाराष्ट्र महावितरण बिल चेक करणे, लाइट बिल चेक कसे करावे, Electricity Bill Online Payment Marathi बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. तुम्ही ही माहिती वाचून महाराष्ट्र राज्याचे विज बिल ऑनलाईन कसे भरायचे बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. हि माहिती तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व या माहितीला पुढे तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा.
हे नक्की वाचा –