माझे बाबा मराठी निबंध : Maze Baba Nibandh in Marathi

माझे बाबा मराठी निबंध: Maze Baba Nibandh in Marathi: essay on my father in Marathi – majhe baba nibandh

Maze Baba Nibandh in Marathi
Maze Baba Nibandh in Marathi

माझे बाबा मराठी निबंध – Maze Baba Nibandh in Marathi – essay on my father in marathi

वडील , बाबा , पप्पा daddy आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त महत्वाचा व्यक्ती. वडिलांची जागा या जगात कोणीही घेऊ शकत नाही बाबा काय आहेत आपण शबदांमध्ये नाही व्यक्त करू शकत. आपल्या वडिलांमध्ये आपल्याला मैत्री दिसते. माझ्या बेंच नाव गिरीश आहे. काही जण वडिलांना बाबा पप्पा ,dad , daddy अशी एक मारतात. पण मी माझ्या वडिलांना पप्पा बोलतो. माझे वडील फार प्रेमळ आहेत .कही वेळास कडक शिस्तीचे पण आहेत.

आई एवढेच बाबा सुद्धा निर्मल व आपल्याला न कळत खूप प्रेम आणि माया करतात. पण त्याची माया कधी व्यक्त करत नाहीत. सगळ्यांना आई खूप आवडते कारण आपण सगळे आई कडे जे काही असेल प्रत्येक लहान गोष्टी पासून ते काही मोठं झाला कि लगेच आई ला जाऊन सांगतो , कोणती वस्तू हवी असली तरी आपण न घाबरता त्या वस्तू साठी आई कडे हट्ट करू लागतो , पण बाबांच्या बाबती मध्ये तसे नसते. आपल्याला बाबांकडे काही मागणं तर सोडाच पण काही बोलायला पण भीती वाटते.

लहानपानापासूनच काही झाले कि आई आपल्याला सांगते हेय करू नको करू नको अभ्यास कर आणि नाही केला तर बाबांना नाव सांगेन आणि बाबा तुला ओरडतील अशी बाबांची भीती आपल्या मनामध्ये लहानपानापासूनच अशी भीती मनात निर्माण केली जाते. आणि आपल्याला वाटते कि बाबा काही झाले कि आपल्याला ओरडतील आणि त्याच भीतीने आपण त्यांना घाबरू लागतो ।पण बाबा खर्च तसे असतात का ? अशी भीती आपल्या मनात असते पण नक्कीच नाही ? बाबा सुद्धा आपल्यावर भरपूर प्रेम करतात पण ते आपल्याला दाखवत नाही .

कोणताही सण असला कि बाबा सगळ्यांसाठी पाहिजे तसे कपडे घेतात ते कधीही सांगत नाही त्यांना काय हवं आहे. स्वतःसाठी काही घेत नाही. ते म्हणतात माझ्याकडे तर आहेच. कारण ते आपला आधी विचार करतात. ते स्वतः जुने कपडे घालतील पण आपल्या मुलांना नवीन कपडे आधी घेतील. बाबा नेहमी आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असतात , ते आपल्यांना ओरडतात हे खार आहे पण.

ते असे का करतात आपल्या आयुष्यामध्ये काही चांगले करावे म्हणूनच त्यांना आपली खूप काळजी असते. आपल्याला बार नसेल तर बाबांना रात्रभर झोप येत नाही ते आपली चिंता करत बसतात. कधी पण आपल्याला काहीही झालं तरी आपल्या तोंडात एकाच शाब्द येतो आई ग. पण जेव्हा काही मोठं होते तेव्हा येणार शब्द म्हणजे बापरे. ही की गम्मतच आहे. बाबा आपल्यासाठी जीवन भर खूप कष्ट करतात कारण त्यांना आपल्याला मोठं करायचं असत. ते आपल्या साठी स्वतःच्या जीवनाचा रान करतात आपल्याला हवी असलेली प्रत्येक वस्तू ते आपल्याला आणून देतात असे आपले बाबा असतात. मला माझ्या बाबानं वर खूप प्रेम आहे आणि ते मला अतिशय आवडतात. त्यांची जागा या जगात कोणाचं नाही घेऊ शकत.

हे नक्की वाचा:

Leave a Comment