पावसाळा ऋतू निबंध | Essay on Rainy Season in Marathi | rainy season essay in marathi:
पावसाळा ऋतू निबंध | Essay on Rainy Season in Marathi
पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वांचाच आवडतो , पावसा मूळे निसर्गात खुपसरे बदल होतात तसाच आम्ही ह्या पावसात खूप मज्जा करतो.

पाऊस सुरु होण्याआधी , उन्हाळ्याच्या गर्मी ने संपूर्ण जमीन तापलेली असते. लॉग गर्मीत येणाऱ्या घाम ने अस्वस्थ झालेली असतात. आणि ते ढगां कडे पाहू लागतात सगळ्यांच्या मनात एकाच इच्छा असते , ती म्हणजे कधी हा पावसाळा सुरु होतो आणि कधी हा पाऊस सर्वत्र गारवा पसरवतोआणि मग रिमझिम पावसाळा सुरवात होते , आम्ही सर्व मित्र ह्या पावसात भिजतो आणि गाणं म्हणतो ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा , पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. पहिला पाऊस पडला कि मातीला सुगंध येतो तो मला खूप आवडतो.
पाऊस पडल्याने सर्वी झाडे हिरवीगार होतात आणि गर्मी ने तापलेल्या वातावरणात गर्व येतो .पाऊस कधी रिमझिम येतो तर कधी धो धो कोसळतो , सर्व आटलेले नद्या नाले पुन्हा वाहू लागतात. शेतांच्या कामाला सुरवात होते , पावसामुळे शेतकरी खुश होतात. काहीच महिन्या मध्ये शेता मध्ये पीक लागते .
पावसात शाळेत जाण्याची मज्या काही वेगळीच असते , मला शाळेत जाण्यासाठी पप्पा रेनकोट घेऊन देतात. मला पावसाळ्यात जायला आवडते आम्ही सर्व मित्र पाण्यात खेळतो कागदाच्या होड्या बनून वाहत्या पाण्यात सोडतो पण केलेली माझ्या घरी आल्यावर आईचा रागाने संपते , कपडे घाण झाल्याने आई खूप रागावते.
पाऊस कधी इतका पडतो कि आगळिकडे पाणी साचते आणि आम्हाला शाळेला सुट्टी मिळते.पावसात इंद्रधनुष्य बघायला मिळतो तो खूप छान दिसतो.सर्व ठिकाणी बेडूक ओरडत असतात.मी कधी बघितला नाही पण आई सांगते कि पाऊस पडतो तेव्हा मोर रानात नाचू लागतो मला तो नाच नक्की बघायला आवडेल.
पावसात आम्हाला शाळेला सुटटी मिळते , गर्मी ने तापलेले वातावरण थंड होते. आम्हाला पावसात खूप माज्या करायला मिळते म्हणून मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.
पावसात आम्हाला शाळेला सुटटी मिळते , गर्मी ने तापलेले वातावरण थंड होते. आम्हाला पावसात खूप माज्या करायला मिळते म्हणून मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.
तोही पावसाचा थेंब तोंडात पडला कि तृप्त होतो . शेतकरी सुद्धा शेतीच्या कामाची आखणी सुरु करतो. लहान मुलांची नवीन छत्र्या , रेनकोट घेण्यासाठी पेपर बोट पेपर ची होडी नाच पाण्यात सोडण्यासाठी लगबग चालू होते. अशा प्रकारे सगळीकडेच अगदी उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
पावसाळाधरणीमाता अगदी हिरवीगार साडी नेसलेली दिसते.वातावरण अगदी प्रसन्न बनते.पावसाळ्यत कुठे रिमझिम पाऊस तर कुठे धो -धो पाऊस कोसळतो सर्व झाडे हिरवीगार होतात ।शेतंसुद्धा अगदी आनंदाने डोलू लागतात. पुरेशा पावसाने शेतकरी राजा सुद्धा सुखावतो. या ऋतूमध्ये ज्यावेळी ऊन -पावसाचा खेळ चालतो त्यावेळी इंद्रधनुष्य पाहायला मिळतो. इंद्रधनुष्यही आपल्या सात रंगांची उधळण करून वातावरण भारावून टाकतो.
इसे जरुर पढ़े :
- स्वातंत्र्य दिन निबंध मराठी – Independence Day Nibandh in Marathi
- माझे आवडते पुस्तक निबंध मराठी | My Favourite Book Essay in Marathi
- ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध, फायदे व तोटे | Online Education Essay in Marathi
- माझी आई निबंध | Mazi Aai Marathi Nibandh
- माझे आवडते शिक्षक निबंध | Maza Avadta Shikshak Nibandh
Tags:
rainy season essay in marathi, rain essay in marathi, rainy season in marathi, essay on rainy season in marathi, marathi essay on rainy season