गुरु पौर्णिमा भाषण मराठी: Guru Purnima Speech in Marathi

गुरु पौर्णिमा भाषण मराठी : (Guru Purnima Speech in Marathi)

गुरुब्रम्हा गुरुविष्णू गुरुर्रदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मे श्री गुरव नमः

ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवणारा व गुरूंचे आदरपूर्वक पूजन करणारा हा दिवस भारतीय संस्कृती मध्ये गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. ज्याला गुरु नाही त्याला गती नाही म्हणून पहिला नमस्कार गुरूला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचे स्मरण आणि पूजन करण्याची प्रथा आजही आहे.

Guru Purnima Speech in Marathi
Guru Purnima Speech in Marathi

गुरु पौर्णिमा भाषण मराठी: Guru Purnima Speech in Marathi

गुरुविषयी कृतन्यता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्याला ज्ञान देतो मार्ग दाखवतो. कृष्ण -अर्जुन द्रोणाचार्य -एकलव्य रामकृष्ण परमहंस विवेकानंद अशा काही गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्धच आहेत. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आकार देणाऱ्या प्रत्येक गुरूला प्रणाम.

आज गुरु पौर्णिमा या दिवसाला साजरे करण्यासाठी जमले आहोत. गुरु पौर्णिमा आषाढ पौर्णिमाला साजरी केली जाते , इंग्रजी कलंदर नुसार गुरु पौर्णिमा ५ जुलै ला येते. गुरुपौर्णिमेचे भारतीय संस्कृतीत फार महत्व आहे. खरा मार्गदर्शक गुरु शिवाय व्यक्तीचे जीवन प्राण्याप्रमाणे आहे. मनुष्याला सभ्य नि अमाजिक प्राणी म्हटले जाते. मनुष्यात सभ्य बनून सर्वांसोबत मिलूं मिसळून राहण्याचे शिक्षण गुरु देतात.

गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय मनुष्य समाजाचा भाग बानू शकत नाही. आई हि बालकाला दूध पिणे हात धरून चालणे बोलणे शिकवते. साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकात आपल्या आईचा महिमा गायक आहे. गुरुपौर्णिमा भारतासह नेपाळ व जगभरात जिथं तिथं भारतीय राहतात तिथे साजरी केली जाते. आषाढ पौर्णिमेचा हा दिवस महाभारताचे रचयिता महर्षी व्यास यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. प्राचीन काळात आपल्या देशात शिक्षेसाठी गुरुकुल शिक्षण पद्धती आई वडील आपल्या मुलाला लहान वयापासूनच गुरूच्या आश्रमात शिक्षणासाठी सोडून देत असत.

वेळेच्या या बदल्या चक्रात विध्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांविषयी सन्मान ठेवणे आवश्यक आहे. शिक्षकांना देखील आपल्या विद्यार्थंना सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करायला हवेत व विद्यार्थाला आपल्या पुत्र प्रमाणे वागणूक द्यद्यला हवी. आजच्या या युगात शिक्षक व विद्यार्थात स्नेह कायम ठेवणे आवश्यक आहे.

हे नक्की वाचा:

Leave a Comment