How are you in Marathi

How are you in Marathi

याचा अर्थ असा होतो तू कसा / कशी आहे ? आपण एकमेकांना भेटल्यानंतर हा प्रश्न विचारतो.

स्पष्टीकरण :
ये वाक्य एखाद्याची विचारपूस करण्यासाठी वापरले जाते. एखादा व्यक्ती जर आजारी असेल तर त्याची चौकशी केली तर त्याला सुद्धा चांगले वाटते आपली कोणीतरी प्रेमाने चौकशी करत आहे. एखाद्याच्या भावना ऐकून घेण्यासाठी व तो व ती बारी आहे का नाही याची प्रेमळ विचारपूस.

Leave a Comment