नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचं आमच्या पोस्टमध्ये आज अहमी तुम्हाला IAS Full Form in Marathi काय आहे त्याच बरोबर आय ए एस बदल माहिती देणार आहोत तरी तुम्ही IAS Full Form in Marathi हि पोस्ट पूर्ण वाचा हीच विनंती.
मित्रांनो तुम्ही IAS हा शब्द खूप वेळा ऐकला असेल पण तुम्हाला IAS बद्दल जर माहिती नसेल, तर हा आय ए एस शब्द नक्की ऐकला असेल पण तुम्ही कधी विचार केलाय की नेमका आय ए एस चा अर्थ काय असतो व् IAS चा फुल फॉर्म काय आहे. जर तुम्हाला आय ए एस फुल फॉर्म काय आहे माहिती नसेल तर हि पोस्ट नक्की वाचा. आय ए एस ऑफिसर होण्यासाठी काय शैक्षणिक पात्रता असावी लागते , वयाची अट तसेच अभ्यासक्रम पाहणार आहोत. कारण, या पोस्टमध्ये आम्ही आय ए एस बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. तुमचा जास्त वेळ न घेता सुरु करू आजच्या पोस्ट ला.

तर मित्रांनो चला सुरू करू आजच्या IAS Full Form in Marathi पोस्ट ला.
IAS Full Form in Marathi – आय ए एस बदल माहिती
मराठी मध्ये IAS Full Form in Marathi भारतीय प्रशासन सेवा असा आहे. देशातील सर्वात पावरफुल पोस्ट म्हणजे आय ए एस ऑफीसर आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्याला वाटते की आपण आय ए एस ऑफिसर बनावे.
आय ए एस पदाचे काम अतिशय जबाबदारीचे असते. सरकारी ठिकाणांवरील नियंत्रण किंवा तेथील चाव्या आयएएस अधिकाऱ्याकडे असतात. तेथील नियंत्रण करणे हे आयएएस अधिकाऱ्याचे काम आहे.आयएएस पदाची निवड करताना तो व्यक्ती जबाबदारी पार पडू शकेल की नाही किंवा नियंत्रण ठेवू शकेल की नाही याची काळजी घेतली जाते.

या पदासाठी इंजिनिअर डॉक्टर वैज्ञानिक सुद्धा प्रयत्न करत असतात. 6-7 लाखांपैकी फक्त 1000 लोक या पदासाठी पात्र ठरू शकतात. IAS परीक्षा UPSC मार्फत घेतली जाते. याचे आयोजन CSE Civil Service Examination करत असते. IAS हे CSE मार्फत या पदांचे आयोजन केले जाते. CSE हे UPSC Union Public Services मार्फत परीक्षा घेतल्या जातात.
भारतामध्ये Civil Services मध्ये IAS प्रमाणे अजून काही पदे आहेत:
IAS : Indian Administration Service
IFS: Indian Forest Service
IPS: Indain Public Service
नागरिकत्व:
IAS IPS होण्याकरिता उमेदवार हा भारतीय नागरिकत्व असावा इतर सेवा करिता उमेदवार नेपाल व भूतान या प्रदेशातून माय ग्रेट असला तरी चालेल.
पात्रता:
या पदासाठी तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.जर तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल तरी देखील तुम्ही परीक्षेला बसू शकता.विद्यालय सरकार मान्यता प्राप्त असणे गरजेचे आहे
वयाची अट आणि किती वेळा परीक्षा देऊ शकता:
Open – 21 – 32 yrs.( 32 वर्षापर्यंत सहा वेळा परीक्षेला बसू शकता.)
OBC – 21 – 35 yrs.(35 वर्षापर्यंत नऊ वेळा परीक्षेला बसू शकतात)
ST- SC – 21 – 37 yrs (37 वर्षापर्यंत कितीही वेळा परीक्षेला बसू शकतात )
फॉर्म भरणे विषयी माहिती:
विद्यार्थ्याला आपले नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव व पत्ता अशी माहिती भरावी लागते.परीक्षेचे माध्यम निवडावे लागते. मुख्य परीक्षेसाठी 26 विषयांपैकी एक विषय ऑप्शनल निवडावा लागतो.परीक्षा केंद्राची निवड केले जाते.
अभ्यासक्रम:
पहिला पेपर:
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी
- भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ
- भारत व जगाचा भूगोल
- भारतीय सभ्यता आणि कारभार
- अर्थशास्त्र व सामाजिक सुधारणा
- सामान्य ज्ञान
- मेंटल इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संबंध
- जनरल
दुसरा पेपर:
- आकलन
- वैयक्तिक कौशल्य
- संप्रेशन कौशल्य
- लॉजिकल रिझनिंग
- विश्लेषणात्मक क्षमता
- निर्णय घेणे आणि निराकरण करणे
- सामान्य मानसिक क्षमता
- मूलभूत संख्या
IAS Officers ला मिळणारी पदे:
- जिल्हा कलेक्टर
- मुख्य सचिव
- आयुक्त
- निवडणूक आयुक्त
- कॅबिनेट सचिव
- PWD Full Form in Marathi – पीडब्ल्यूडी बदल माहिती
- IPS, DYSP, PI, SI, PSI Full Form in Marathi
- UPSC Full Form in Marathi – यूपीएससी बदल माहिती
समाप्त
तर मित्रांनो येथे आपण या IAS Full Form in Marathi बदल माहितीला समाप्त करत आहे तरीही तुम्हाला IAS Full Form in Marathi माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवी-नवीन माहितीसाठी आमच्या Blog ला भेट देत जा.
मित्रांनो तुम्हाला कोणत्या गोष्टी संबंधित माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्यासाठी नक्कीच ती माहिती देऊ. हि पोस्ट तुमच्या friends सोबत जरुर शेयर करा.अशाच नव नविन माहिती साठी आमच्या वेबसाइट रोज भेट डेट जा
1 thought on “IAS Full Form in Marathi – आय. ए. एस. बदल माहिती”