IBPS RRB Recruitment 2022 (10000+ Post)

IBPS RRB Recruitment: IBPS,BPS मार्फत 10000+जागांसाठी मेगा भरती. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. NmkResult

IBPS,BPS भरती – ऑफिस असिस्टंट, कृषी अधिकारी, मार्केटिंग ऑफिसर, ट्रेझरी मॅनेजर, लॉ, CA, IT, जनरल बँकिंग ऑफिसर, सिनियर मॅनेजर या पदा साठी भरती.

शैक्षणिक पात्रता – कृपया जाहिरात संपूर्ण वाचा.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज  फी – General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

परीक्षा स्वरुप

  • पूर्व परीक्षा – ऑगस्ट 2021
  • मुख्य परीक्षा – सप्टेंबर/ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2021

अधिक माहिती साठी कृपया मूळ पोर्टल ले किंवा जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

Leave a Comment