Latest Post

IBPS विशिष्ट अधिकारी भरती मुख्य परीक्षा २०२० प्रवेशपत्र

मित्रांना पाठवा

IBPS Specialist Officer Mains Hall Ticket: IBPS  ने विशिष्ट अधिकारी भरती मुख्य परीक्षा २०२० प्रवेशप्रमाणपत्र जाहीर  केले आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.

IBPS Specialist Officer Mains Hall Ticket 2020 Download

१. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

प्रवेशप्रमाणपत्र  (Hall Ticket) डाउनलोड करा – इथे क्लिक करा (Click Here)

२. तुम्ही  ibpsonline या अधिकृत वेबसाइट वर पोहचाल.

३.प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली विचारलेली योग्य ती माहिती पुरवा.

उदा. रोल नं. (Roll No.) / Application ID

जन्म तारीख (Date of Birth) / पासवर्ड (Password)

Captch Code / Security Code

४. योग्य ती माहिती पुरवल्यानंतर डाउनलोड/लॉगिन या बटन वर क्लिक करुण तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

५. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खुप खुप शुभेछ्या.

प्रवेशप्रमाणपत्र (Hall Ticket) डाउनलोड करा – इथे क्लिक करा (Click Here)

अधिकृत संकेतस्थळ (Official Website) पाहा

कृपया हा  प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Check Also

भारतीय तटरक्षक दल नाविक भरती प्रवेशपत्र

मित्रांना पाठवाभारतीय तटरक्षक दल (ICG) ने नाविक भरती परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर  केले आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.