ICU Full Form in Marathi – आईसीयू बदल माहिती

नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचं आमच्या पोस्ट आज अहमी तुम्हाला ICU Full Form in Marathi काय आहे त्याच बरोबर आईसीयू बदल माहिती देणार आहोत तरी तुम्ही ICU, NICU Full Form in Marathi हि पोस्ट पूर्ण वाचा हीच विनंती.

मित्रांनो तुम्ही ICU हा शब्द खूप वेळा ऐकला असेल जर तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये गेला असता तर आईसीयू हा शब्द नक्की ऐकला असेल पण तुम्ही कधी विचार केलाय की नेमका आयसीयू चा अर्थ काय असतो व् ICU चा फुल फॉर्म काय आहे. जर तुम्हाला आयसीयू फुल फॉर्म काय आहे माहिती नसेल तर हि पोस्ट नक्की वाचा कारण या पोस्टमध्ये आम्ही आयसीयू बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

तर मित्रांनो चला सुरू करू आजच्या NICU, ICU Full Form in Marathi पोस्ट ला.

ICU Full Form in Marathi – आईसीयू बदल माहिती

मित्रानो जस की तुम्हाला माहिती असेलच की ICU हा शब्द हॉस्पिटल मधे वापरला जातो. प्रतीक हॉस्पिटल मध्ये वेगवेगळे वार्ड असतात जसे एखाद्या रुग्णाचा आजार त्यानुसार त्याला वार्ड मधे ठेवले जाते. प्रत्येक हॉस्पिटल मधे एक तरी ICU जरुर असते जिथे Serious पेशेंट्स ला ठेवले जाते. कारण तेथे असलेले पेशेंट जास्त अजारी असतात.

ICU Full Form in Marathi
ICU Full Form in Marathi

नॉर्मल पेशंटला नॉर्मल नॉर्मल वार्ड मधे जाते तर सिरीयस पेशंटला किंवा गंभीर आजारी असलेल्या पेशंटला आयसीयू मध्ये भरती केले जाते. कारण आयसीयूमध्ये पेशंटला सर्व सुविधा उपलब्ध असते.

ICU Full Form in Marathi – Intensive Care Unit

NICU Full Form in Marathi – Neonatal intensive care unit

ICU Meaning in Marathi – गहन चिकित्सा विभाग

मित्रांनो कधी कोणाचा एक्सीडेंट झाला असेल तर ते पेशंट सिरियस असेल तर त्याला डायरेक्ट आयसीयू मध्ये शिफ्ट केले जाते कारण तेथे सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध असेल जसे की ऑक्सिजन, व्हेंटिलेटर प्रमाणे. कारण ICU ward मध्ये नर्सची संख्या जास्त असते व पेशंटची देखरेखी चांगल्या प्रकारे केली जाते.

हे वाचा : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल

पेशंटला आयसीयूमध्ये का ठेवले जाते

जर मित्रांना तुमच्या मनामध्ये ही हा प्रश्न येत असेल की पेशंटला आयसीयूमध्ये का ठेवले जाते तर मित्रांनो कारण आयसीयूमध्ये सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध असते जी सिरीयस पेशंटला गरजेची असते. जर तुम्ही हॉस्पिटल मध्ये गेला असेल तर बघितल्यास आईसीयु मध्ये फक्त सिरीयस पेशंटला ठेवले जाते.

काही लोकांना असे वाटते की आयसी मध्ये एकाचा पेशंट असला की तो खूप सिरीयस असतो व त्या पेशंटचा काही खरं नसत पण मित्रांनो तसं नसतं मध्ये सगळ्या सेवा उपलब्ध असतात त्यामुळे एखाद्या पेशंटला एसीमध्ये ठेवले जाते.

समाप्त

तर मित्रांनो येथे आपण या ICU Full Form in Marathi, NICU Full Form in Marathi आईसीयू बदल माहिती माहितीला समाप्त करत आहे तरीही तुम्हाला ICU Full Form in Marathi माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवी-नवीन माहितीसाठी आमच्या Blog ला भेट देत जा.

मित्रांनो तुम्हाला कोणत्या गोष्टी संबंधित माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्यासाठी नक्कीच ती माहिती आलो.

हे वाचा : West Central Railway Recruitment 2021 Apply Online

2 thoughts on “ICU Full Form in Marathi – आईसीयू बदल माहिती”

Leave a Comment