लोकमान्य टिळक भाषण मराठी : Lokmanya Tilak Speech in Marathi

लोकमान्य टिळक भाषण मराठी: (lokmanya tilak speech in marathi)


“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क हे आणि तो मी मिळवणारच “
असे आत्मविश्वासाने सांगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकमान्य टिळक.

लोकमान्य टिळक भाषण मराठी: (lokmanya tilak speech in marathi)

लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी मधील चिखलगाव येथे झाला. लोकमान्य टिळक यांचे खरे नाव केशव होते. त्यांचे बाळ टोपण नाव होते.

Lokmanya Tilak Speech in Marathi
लोकमान्य टिळक भाषण मराठी

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ गुरुजनवर्ग आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी आज आपण येथे सर्व प्रथम सर्वांना लोकमान्य तिळाच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा .

स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि व मी मिळवणारच असे इंग्रजांना आत्मविश्वासाने आणि धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळक अत्यंत हुशार होते लहानपणापासूनच. गणित हा त्यांचा आवडता विषय होता ।त्यांच्या कुशाग्र बुद्धी मुले त्यांचे शिक्षक त्यांना ” सूर्याचे पिल्लू ” म्हणत.

आणण्याविरुद्ध चीड होती त्याची वृत्ती आणि कणखर बाणा हा लहानपणापासूनच दिसत होता. वयाच्या १६ व्य वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले १७ व्या वर्षी त्यांचे लग्न सत्यभामाबाई यांच्यासोबत झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज ला प्रवेश घेतला त्यांचे गणित व संस्कृत आवडते विषय होते. १८७६ साली टिळक गणित विषयात BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. यावर न थांबता पुढे त्यांनी LLB पर्यंत मजल मारली. कॉलेज मध्ये असताना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली

सामाजिक क्षेत्रातील काम केले. विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकर यांच्या मदतीने १८८० मध्ये न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली व १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेज चालू आहे. टिळकांनी मराठी केसरी वृत्तपत्रे चालू केली त्याचबरोबर सार्वजनिक गणेशउत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले. लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्या मनामध्ये राष्ट्रीयतेची भावना निर्माण व्हावी हा त्यांचा उद्देश.

१८९६ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता आणि शेतकर्यांच्या संघटित होण्याचे आवाहन केले त्यांच्या हक्काबद्दल जागरूक केले आणि केसरी वर्तमान द्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. पुण्यात आलेल्या प्लेज च्या साथीत या काळात टिळकांनी भूमिका महत्वपूर्ण ठरली इंग्रज सरकारची लढताना त्यांना सहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावेळी त्यांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला ।ई स १९२० साली आजारामुळे तैलकांचे निधन झाले

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हि बातमी कळताच त्यांनी भारतातील एक तेजस्वी सूर्याचा असत झाला असे उद्गार काढले. भारतीयां मध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणाऱ्या नेत्याला असंतोषाचे जनक मानले जाते.

Leave a Comment