मागणी पत्र लेखन मराठी 2022 | Magni Patra lekhan in Marathi

मागणी पत्र लेखन मराठी 2021 | Magni Patra lekhan in Marathi: नमस्कार मित्रानो आज आपण शिकणार आहोत मागणी पत्र लेखन मराठी कसे करावे. याच बरोबर आम्ही तुम्हाला मागणी पत्र के आहे व् ते का लिहिले जाते या बद्दल माहिती देनार आहोत तरी तुम्ही हि पोस्ट शेवट पर्यंत वाचा. जेने करुण तुम्हाला हि Magni Patra lekhan in Marathi / मागणी पत्र लेखन मराठी 8, 9, 10 बद्दल माहिती मिळेल.

जर तुम्ही पत्र लेखन (Patralekhan Marathi) शिकता तेव्हा तुम्हाला पत्र लेखन व् त्याचे प्रकार बद्दल शिकवले जाते. त्या मधे असते मागणी पत्र जे तुम्हाला शिकवले जाते. जर तुम्ही शालेय विद्यार्थी असाल तर तुम्हाला हि Magani Karnare Patra Lekhan पोस्ट नक्की उपयोगी पडेल.

मागणी पत्र लेखन काय असते

मागणी पत्र लेखन हे पत्र लेखन हा एक पत्र लेखानाचाच एक प्रकार आहे. पण पत्र एखाद्या मागणी साठी लिहिले जाते.

म्हणजे एखाद्या व्यक्ति ला कोणत्याही वस्तुच्या मागणी निमित्त लिहिले गेलेल्या पत्राला मागणी पत्र म्हणले जाते.

मागणी पत्र लेखन मराठी

Magni Patra lekhan in Marathi

Ropanchi Magni Patra in Marathi, Pustakachi Magni Karnare Patra Lekhan, Shaley Vastu Magni Karnare Patra

1.रोपांची मागणी करणारे पत्र – Ropanchi Magni Patra in Marathi

दिनांक 4 फेब्रुवारी 2020.

गुंजन चौक,

येरवडा,

पुणे 30.

प्रति,
मा. उद्यान प्रमुख,
येरवडा रोपवाटिका ,
पुणे -०१२

विषय – वृक्षरोपना साठी फूलझाडे मिळने बाबत

महोदय,

नमस्कार मी सारथी विद्यालय येरवडा मधील विद्यार्थी आम्ही येत्या 15 ऑगस्ट ले आपल्या परिसरा भवति फूल झाले लावण्याचा उपक्रम करणार आहोत. तरी तुम्ही आम्हाला येरवडा रोपवाटिका मधील फूल झाले उपलब्द करुण द्यावी अशी विनंती करीत आहोत. या मागील सर्व खर्च आम्ही विद्यार्थी करणार आहोत. (आम्ही तुमच्या होकराची प्रतीक्षा करीत आहोत).

आपला विश्वासु
सुनील झगड़े
सारथी विद्यालय

2. शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा – Pustakachi Magni Karnare Patra Lekhan

दिनांक 11 फेब्रुवारी 2020.
ABC चौक,
Store no.8
पुणे 3.

विषय – शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र

महोदय,

मी सारथी विद्यालय येरवडा मधील विद्यार्थी आम्ही येत्या 26 Jan ले आम्ही विद्यार्थी उपक्रम – शालेय ग्रंथालयासाठी नविन पुस्तके देण्याचा विचार करत आहोत. जसे की आम्हाला माहित आहे आपल्या दुकानात सर्व पुस्तके मिळतिल अशी अपेक्षा करते. तरी तुम्ही आम्हाला खालील सर्व पुस्तके द्यावीत अशी विनंती करतो.

पुस्तकांची यादी

नावनगलेखक
युगंधर ५५ शिवाजी सावंत
मृतुन्जय ५५ शिवाजी सावंत
समान्तर ५५ सुहास शिर्वालकर

आपला विश्वासु
सुनील झगड़े
सारथी विद्यालय


तर येथे आपण आपल्या ह्या मागणी पत्र लेखन मराठी, Magni Patra lekhan in Marathi समाप्त करुया. जार तुम्हाला मराठी विषया बद्दल कोणतीही माहित पाहिजे असेल टार कमेंट मधे नक्की कळवा. आणि अशाच चागल्या पोस्ट वाचन्यासाठी आम्ह्च्या वेबसाइट ले भेट डेट जा.

1 thought on “मागणी पत्र लेखन मराठी 2022 | Magni Patra lekhan in Marathi”

Leave a Comment