Latest Post

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र MAHA TET Hall Ticket

मित्रांना पाठवा

MAHA TET Hall Ticket: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०१९ MAHA TET प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.

MAHA TET exam date – 19 जानेवारी 2020

MAHA TET Hall Ticket Download

१. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

प्रवेशप्रमाणपत्र  (Hall Ticket) डाउनलोड करा – इथे क्लिक करा (Click Here)

२. तुम्ही  mahatet  च्या अधिकृत वेबसाइट वर पोहचाल.

३.प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली विचारलेली योग्य ती माहिती पुरवा.

उदा. TET Registration ID

पासवर्ड (Password)

४. योग्य ती माहिती पुरवल्यानंतर Submit या बटन वर क्लिक करुण तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

५. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खुप खुप शुभेछ्या.

प्रवेशप्रमाणपत्र (Hall Ticket) डाउनलोड करा – इथे क्लिक करा (Click Here)

MAHA TET Exam Date

परीक्षा दिनांक-  19 जानेवारी 2020

MAHA TET Hall Ticket 2020

कृपया हा  प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

Check Also

भारतीय तटरक्षक दल नाविक भरती प्रवेशपत्र

मित्रांना पाठवाभारतीय तटरक्षक दल (ICG) ने नाविक भरती परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर  केले आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.