Latest Post

MPSC मत्स्यसेवा विभाग 47 पदांची भरती (MPSC Bharti)

मित्रांना पाठवा

Maharashtra Fisheries Department Recruitment 2020: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत सहायक १. आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक, दापचरी, महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट अ आणि २. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट ब पदांच्या ४७ जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

Maharashtra Fisheries Department Recruitment 2020

पोस्ट बद्दल सविस्तर माहिती

महत्वाच्या तारखा :

Online अर्ज करण्याची तारीख – ३१ जानेवारी २०२०

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२०

पदाचे नाव, पद संख्या शैक्षणिक पात्रता :

अ. क्र.

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक, दापचरी, महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट अ २० मत्स्य विज्ञान पदवी (B.F.Sc.) किंवा केंद्रीय मत्स्यपालन शिक्षण संस्था पदवी
मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट ब २७ मत्स्य विज्ञान पदवी (B.F.Sc.) किंवा केंद्रीय मत्स्यपालन शिक्षण संस्था पदवी.
  Total ४७  

 

अर्ज फी :

अमागस उमेदवार : ₹३७४

मागासवर्गीय उमेदवार :  ₹२७४

वयाची अट: १ मे २०२० रोजी

अमागस उमेदवार कमाल वय : ३८ वर्ष 

मागासवर्गीय उमेदवार कमाल वय : ४३ वर्ष

वेतन :

पद क्र. १ – रु. ५६,१०० – १,७७,५००

पद क्र. २ – रु ४१,८०० – १,३२,३००

महत्वाची सूचना:

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

महत्वाच्या लिंक्स :

अर्ज करा (Apply Here) – येथे क्लिक करा (Click Here)

अधिकृत संकेतस्थळ पहा (Click Here)

डाउनलोड जाहिरात  – पद क्र. १पद क्र. २

NMKResult.com Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, nmk, nmk result, Free job alert, Sarkari Naukri Result, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & many more.

Check Also

Mahavitaran Recruitment 2020, Mahadiscom Bharti 2020, Mahadiscom Recruitment 2020, nmk, nmk result

महावितरण पुणे 25 प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) भर्ती

मित्रांना पाठवाMahavitaran Pune Bharti 2020: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. (MAHAVITARAN) अंतर्गत पुणे येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.