12वी पास 1847 पदांसाठी SRPF व पोलिस ड्रायवर भरती (Police Bharti)

मित्रांना पाठवा

Maharashtra Police Bharti 2019

महाराष्ट्र पोलिस विभाग अंतर्गत जिल्हा पोलीस शिपाई चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई चालक, SRPF पोलीस शिपाई  पदांच्या 1847 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती

Maharashtra Police Bharti 2019

पदाचे नाव 1. पोलीस शिपाई चालक

2. लोहमार्ग पोलीस शिपाई चालक

3. SRPF पोलीस शिपाई

पद संख्या 1. कॉन्स्टेबल चालक – 1019

2. SRPF पोलीस शिपाई – 828

महत्वाच्या तारखा (Important Dates)
Online अर्ज करण्याची तारीख 02 डिसेंबर 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2019
अर्ज फी (Application Fee)
खुला प्रवर्ग  (General) Rs. 450/-
मागास प्रवर्ग Rs. 350/-
नोकरीचे ठिकान संपूर्ण महाराष्ट्र
वयाची अट (Age Limit)
किमान वयोमर्यादा पोलीस शिपाई चालक – 19

SRPF पोलीस शिपाई – 18

कमाल वय मर्यादा पोलीस शिपाई चालक -28SRPF पोलीस शिपाई – 25
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
वेतनश्रेणी रु .5,200 ते 20,200 रु. (ग्रेड पे – २,००० रुपये) आणि इतर.
महत्वाची सूचना (Important Notice)
ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
अर्ज करा (Apply Here) येथे क्लिक करा (Click Here)
डाउनलोड जाहिरात पोलीस शिपाई चालक पहा (Click Here)

SRPF पोलीस शिपाई पहा (Click Here)

जिल्हावार पोलिस कॉन्स्टेबल चालक व SRPF रिक्त पदांचा तपशील येथे क्लिक करा (Click Here)

 

Maharashtra Police Bharti 2019

NMKResult.com Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, nmk, nmk resulti, Free job alert, Sarkari Naukri Result, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & many more.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.