भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती

Maharashtra Postal Circle Recruitment: भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती तरी सर्व इच्छुक व् पात्र उमेद्वाराचे अर्ज मागवन्यात आले आहे. NmkResult

ग्रामीण डाक सेवक- GDS मधे GDS-ब्रांच पोस्ट मास्टर, GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदा साठी जागा.

शैक्षणिक पात्रता – 10 वी उतीर्ण, संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र आवश्यक

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज  फी – General/OBC: 100/ – | SC/ST: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जून २०२१

अधिक माहिती साठी कृपया मूळ पोर्टल ले किंवा जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

1 thought on “भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती”

Leave a Comment

%d bloggers like this: