जळगाव येथे महावितरण अप्रेंटिस भरती 2022

Mahavitaran Apprentice Recruitment Jalgaon: जळगाव येथे महावितरण अप्रेंटिस भरती तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. NmkResult

महावितरण अप्रेंटिस भरती जागा – इलेक्ट्रिशियन (विजतंत्री), वायरमन (तारतंत्री), संगणक चालक (कोपा)  या पदा साठी भरती.

शैक्षणिक पात्रता –10वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ITI

नोकरी ठिकाण – जळगाव

अर्ज  फी – फी नाही

कागदपत्र जमा व सादर करण्यासाठी च कालावधि:  10 ते 25 जून 2021

कागदपत्र जमा व सादर करण्याचे ठिकाण – लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC, जळगाव-425003

Leave a Comment