माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध: Majha Avadta Khel Cricket Nibandh

माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध: Majha Avadta Khel Cricket Nibandh

माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध: Majha Avadta Khel Cricket Nibandh


माझा आवडता खेळ क्रिकेट आहे. सर्व खेळांमध्ये क्रिकेट मला खूप आवडतो. क्रिकेट या अतिशय लोकप्रिय खेळ झाला आहे. सुट्टीच्या दिवशी आम्ही नेहमी क्रिकेट खेळतो .काहीवेळा आम्ही क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी बाहेरगावी सुद्धा जातो. मागच्या वर्षी आम्ही पुण्याला सामना खेळण्यासाठी गेलो होतो. तेथे आम्ही ७८ धावा काढल्या .लोकानी आमचे खूप कौतुक केले.

Majha Avadta Khel Cricket Nibandh
माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध

क्रिकेट च्या संघामध्ये ११ खेळाडू असतात. कोणी चांगले पर्यंत असतात तर कोणी चांगले गोलंदाज असतात. जोकता नाणेफेक जिंकून फलंदाजी किंवा गोलंदाजी पाहिजे त्याप्रमाणे घेतो. कही ठिकाणच्या मैदानाची खेळपट्टी फलंदाजी ला अनुकूल असते तर काही खेळपट्ट्टी गोलंदाजी ला चांगले असते. मला गोलंदाजी पेक्षा फलंदाजी करणे फार आवडते.

प्रत्येकी अकरा जणांच्या दोन संघामधील हा चुरशीचा खेळ खेळ जातो. क्रिकेट मध्ये उत्तम कौशल्य प्राप्त करायचे असेल , तर त्यासाठी अतिशय परिश्रम घ्यावे लागतात. खेळात साहित्य आणण्यासाठी खूप सराव करावा लागतो.

सध्याच्या काळात क्रिकेट चा हा खेळ लहान थोर सर्वजण आवडीने बघतात ।प्रत्येक घरात एक छोटा क्रिकेट पटू असतोच. मी पण आमच्या शाळेच्या क्रिकेट संघातील खेळाडू आहे. मी फलंदाजी करण्याचा सराव करतो. क्रिकेट च्या खेळात शाऱीलरला सर्वांगीण व्यायाम होतो. आपले कसाब दाखवण्याची या खेळात संधी मिळते. समोरच्या घाण संघावर मात करून चुरशीने सामना जिंकायचा आनंद मिळवता येतो. हार मानता नाही खेळाडू वृत्ती ठेवावी लागते. भारतामधे क्रिकेट च्या खेळाला सध्या खूपच उच्च स्थान आहे. आपल्या देशात उत्तम फलंदाज हेय माझे आदर्श आहेत. पण मी माझ्या प्रयत्न्न त्यांच्या सारख्या यश मिळवण्याचा प्रयत्न करिन.

हे नक्की वाचा:

Leave a Comment