मला पंख असते तर निबंध: Mala Pankh Aste Tar Nibandh Marathi

मला पंख असते तर निबंध: Mala Pankh Aste Tar Nibandh Marathi:

मला पंख असते तर निबंध: Mala Pankh Aste Tar Nibandh Marathi

एकेदिवशी शाळेत सरानी आमच्या सर्व वर्गाला शिक्षा केली होती. शाळेच्या पटांगणाला 30 फेऱ्या मारण्याची शिक्षा. त्यामुळे घरी जात असताना अतिशय कठीण अवस्था झाली होती । पाय खूप दुखत होते. रिक्षा नि घरी जाण्याइतके पैसे जवळ नव्हते ।अचानक मला एक कावळा उडताना दिसला अनि माझ्या माझया मानत आलं कि मला देखील.

Mala Pankh Aste Tar Nibandh Marathi
मला पंख असते तर निबंध

खूप आनंदाचा क्षण असेल असेल तो , कुठलेही वाहन न करता मी शाळेतून घरी नि घरातून शाळेत जाऊ शकेल. सगळी कामे अगदी पटापट होतील ।कुठेही जायला पंख पसरले कि झाले. पंख मिळाले तर मी सर्वप्रथम सगळे जग फिरून येईन .प्रथम
तर मी देशातील सर्व प्रेक्षणीय ठिकाणे पाहुणे येईन. कुठे रेल्वे ची तिकीट काढायला नको कि गाडी खराब झाली म्हणून अडकून पडायला नको , त्यानंतर मी विदेश सफरीवर जाईन. जगातील सातही आश्रय पाहून येईन. पक्षांप्रमाणेच झाडांवरच राहीन आणि झाडांवरील ताजी फळे खाईन. तळ्यातील स्वछ पाण्याने तहान भागविण.

पक्ष्यांना उडताना पाहून प्रत्येकाच्या मनात उडण्याची इच्छा होतेच. मला खूपखूप उडावेसे वाटते. विमानात बसून प्रवास करताना जेवढा आनंद मिळतो त्यापेक्षा जास्त आनंद स्वतः उडण्याने निश्चितच मिळतो. मला पंख असते तर या पृथ्वी वरील सर्वात आनंद व्यक्ती मी असतो. माझ्या पंखांना मी खूप छान रंग दिला असता.वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा रंग वापरला असता. त्यांना सजविले असते.

क्षणात गगनी , क्षणात भूवरी भुर्रकन शाळेत चटकन घरी किती सुखद अनुभव असतो तो. आज मला शाळेत जाण्याकरिता स्कुल बस ची वाट पाहावी लागते. ती येण्यापूर्वीच सर्व तयारी करून ठेवावी लागते. उडताना पंख थकून आले असते तर सुंदर अशा बागेत किंवा नदीकाठी विश्राम केला असता. कित्याक पक्ष्यांना जवळून पाहण्याचा आनंद काही वेगळाच असता.

बिना बस विना रेल गाडी परंतु काय माझ्या उडण्याने पक्षांना त्रास झाला असता. जर माझे कुणासोबत भांडण झाले स्ट तर त्यांनी माझ्या पंखांना इजा पोहचवली असती. मानवजातीमध्ये आपण एकटेच वेगळे आहोत याची मला खंत वाटली असती ।कही मिळवायचे असेल तर काही गमवावे लागते.

हे नक्की वाचा:

Leave a Comment