माझा आवडता अभिनेता/कलाकार निबंध: Maza Avadta Abhineta

माझा आवडता अभिनेता/कलाकार निबंध: Maza Avadta Abhineta

Maza Avadta Abhineta
माझा आवडता अभिनेता /कलाकार निबंध

माझा आवडता अभिनेता/कलाकार निबंध: Maza Avadta Abhineta

प्रत्येकाला कोणता ना कोणता कलाकार आवडतोच. त्याची कला आवडते.त्यामुळेच तो अभिनेता आवडायला लागतो.मित्रांनो आज आपण माझा आवडता अभिनेता यावर निबंध लिहणार आहोंत शेवट पर्यंत पूर्ण वाचा.

सलमान खान :

हा अभिनेता असा व्यक्ती आहे जो बरयाच प्रेक्सहकांना आवडतो. प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते. मला fighting आवडते म्हणून माझा आवडता हिरो सलमान खान आहे.सलमान खानच्या वाढदिवस दरवर्षी २७ डिसेंबर ला येतो. त्यांच्या चित्रपट करिअर ची सुरवात बीवी हो तो ऐसी या चित्रपटापासून झाली होती. १९८९ मध्ये त्यांनी मेणे प्यार किया या पहिल्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. सल्मान खान ह्यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यांचा बॉलीवूड मध्ये प्रवेश झाला

सलमान खान यांनी अनेक मोठं मोठ्या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. सुपर हिट चित्रपटात काम इले होते. मला त्यांचे बजरंगी आणि दबंग भाईजान हे हित्रपट विशेष आवडतात. सल्मान खान यांना ‘फोर्ब्स’ द्वारे जगातील १०० सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्या या तव कार्यक्रमाला भारतासह जगभरात पहिले जाते.

चित्रपट व अभिनय क्षेत्र ऐवजी सलमान खान यांनी गरीब व गरजू लोकांसाठी अनेक कार्य केले आहेत. त्यांनी बिंग human फौंडेशन ची स्थापना करून गरजूंना मदत केली आहे व अजूनही ते करतात. सलमान खानला लोक प्रेमाने भाईजान म्हणतात. भारतातील नव्हे तर जगभरातील लोक त्यांचे व यांच्या चित्रपटांचे चाहते आहेत. त्यामुळे माझा आवडता अभिनयता देखील सलमान खाण च आहे.

हे नक्की वाचा:

Leave a Comment