माझा आवडता छंद नृत्य मराठी: Maza Avadta Chand

0

माझा आवडता छंद नृत्य मराठी : Maza Avadta Chand

Maza Avadta Chand
माझा आवडता छंद नृत्य मराठी

माझा आवडता छंद नृत्य मराठी : Maza Avadta Chand

मनोरंजन आणि आनंद साजरा करण्यासाठी नृत्य जगभरात प्रसिद्ध आहे. पण नृत्य हेय फक्त मनोरंजनापर्यंत मर्यादित नसून याचे अनेक शारीरिक लाभ आहेत. मला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे. माझा आवडता छंद नृत्य आहे. वेगवेगळ्या लोकांद्वारे वेगवेगळ्या पद्धतीचे छंद जोपासले जाते. नृत्य हि शरीराच्या विशिष्ट हालचालींवर आधारित एक कला आहे. नृत्य हेय मनोरंजन म्हणून केले जाते. व याला करण्यासाठी धिक प्रमाणात शारीरिक क्षमता लागते. नृत्य म्हणजे शिस्त चांगला दृष्टिकोन आत्मविश्वास आणि मनोरंजन होय. एक चांगल्या नृत्य प्रेमी या पूर्व गोष्टी आत्मसात करतो. आजच्या काळात जवळपास प्रत्येक तरुण तरुणीला नृत्य करणे आवडते. संस्कृतिक कार्यक्रम लग्न धार्मिक उत्सव इत्यादी ठिकाणी नृत्य करून आनंद साजरा केला जातो.

मी लहानपणा पासूनच नृत्याची आवड जोपासली आहे. ज्य पद्धतीने माझे पाय संगीतावर नाचू लागले ते पाहून व्यक्तीला पैसे व नाव दोन्ही मिळवून देते. माला आधीपासूनच संगीत नि नृत्यावर प्रेम आहे. नृत्य शरीराचा व्यायाम घडवून आणते व गाण्यावर आपले शरीर हलवून आनंद प्रदान करते. नृत्य हे आनंददायक असण्यासोबबतच शारीरिक स्वस्थसाठी उपयुक्त आहे.

आमच्या शाळेत दरवर्षी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात मी नृत्यासाठी सहभाग घेते. बरेचदा मला शाळेकडून उत्कृष्ट नृत्य पुरस्कार मिळाला आहे. जगभरात नृत्याचे अनेक प्रकार जास्त प्रिय आहेत. भारतीय नृत्यात भरतनाट्यम कथकली मणिपुरी कुचिपुडी ओडिसी प्रत्येक राज्यचे वेगळे नृत्य आहेत. माला सर्व प्रकारचे नृत्य करायला आवडते.

नृत्याने मला प्रत्येक परिस्थितीत दृढ राहून स्वतःला पुढे ढकलण्यात मदत केली आहे. पण तरीही मी नृत्य करणे थांबवले नाही. मी ७ वि मध्ये असताना नृत्य क्लास लावला होता. आता मला माझा हा चांद करिअर म्हणून निवडायचा आहे. मांसाने पैशाच्या मागे न पडता ज्या गोष्टीत आवड आहे ते करायला हवं. आज आत्येक्जण पैस्या मागे पडत आहे या मध्ये लोक आपल्या आवडीकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून मी माझी आवड जोपासायची निर्णय घेतला आहे.

हे नक्की वाचा: