माझा आवडता छंद चित्रकला: Maza Avadta Chand Nibandh
माझा आवडता छंद चित्रकला: Maza Avadta Chand Nibandh
आम्ही लहान असताना आमच्या शाळेशेजारी चित्रकार राहत होते. त्यांची चित्र पाहून मलाही चित्रकलेचा छंद लागला. मी त्यांना चित्रकलेचं भरपूर प्रश्न विचारात. तो जो चित्र काढलं ती चित्र काढण्याचा प्रयत्न करत असेल. चित्र काढताना मला खूप आनंद होतो. मी अतिशय मग्न होऊन चित्र काढतो.मी चित्रकलेचा सराव करत राहणे हेच चांगला चित्रकार बनण्याचे तंत्र आहे. हेय आता मला समजले आहे. त्यामुळे चित्रकला हाच माझा आवडता छंद आहे. शाळेत जेव्हा चित्रकलेच्या स्पर्धा असतात तेव्हा मी सहभाग घेतोच. सुरवातीला माझा प्रथम क्रमांक येत नसे पण आता प्रथम तीनमध्ये तरी मी असतोच. हेय सर्व वारंवार करत असलेल्या सरावामुळे शक्य झाले आहे. शाळेतील चित्रकलेचा तास म्हणजे माझा आवडता तास असतो.

मागच्या वर्षी मी जिल्हास्तरीय स्पर्धेतत सहभागी झालो होतो. तेव्हापासून तर माझा आत्मविश्वास आणखीच दुणावला आहे. माला तेथे पारितोषिक मिळाले नाही परंतु परीक्षक म्हणून आलेल्या राज्यातील प्रसिद्ध चित्रकाराने माझी प्रशंसा केली आणि माझ्या चित्रातील उणीव सांगितल्या आमच्या शाळेतील कला शिक्षक पाटील सर हे देखील खूप छान शिकवतात. त्यांनी माझ्या रंगकलेवर खूप मेहनत घेतली आहे. आम्हाला प्रत्येक आठवड्याला एक चित्र काढायचे असते.त्यामध्ये आम्हाला श्रेणी मिळते.
मी नेहमीच उत्तम चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. माला बहुतेक एल अ श्रेणी मिळते. आमच्या घरी बाबा आणि दादा मला मदत करतात. त्यांची मदत मला नेहमीच होते. माझे बाबा मला चित्र प्रदर्शन पाहायला घेऊन जात असे. अगदी अविसरमणीय क्षण होता. माझे पण चित्र एके दिवशी तशा प्रदर्शनीत असावे असं मला वाटते.
चित्रकलेत २ प्रकार असतात रेखाटन आणि रंगकाला. कोणत्याही एका क्षेत्रात तुम्ही पारंगत होऊन महान चित्रकार बानू शकता. चित्रकला शिकण्यासाठी खूप निरीक्षण आणि सरावाची गरज असते. निरीक्षण वाढल्याने जीवन जगण्याची आणि त्याच बरोबर चित्रकलेची देखील समज वाढते . चित्रकाला म्हणजे समोरील नजर बघून रेखाटन काढणे ।आपले मन आणि अस्तित्व जसे आहे तेच आपण चित्रात उतरवतो मला चित्रकलेचं छंद आहे आणि भविष्यात हेयच माझे जीवन असणार आहे
हे नक्की वाचा:
- माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध: Majha Avadta Khel Cricket Nibandh
- मला पंख असते तर निबंध: Mala Pankh Aste Tar Nibandh Marathi
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण, निबंध: Babasaheb Ambedkar Bhashan Marathi
- माझे आजोबा निबंध मराठी: Maze Ajoba Essay in Marathi
- माझी सहल निबंध: Mazi Sahal Essay in Marathi – Marathi Nibandh Mazi Shala