माझा आवडता मित्र निबंध मराठी : Maza Avadta Mitra Nibandh

माझा आवडता मित्र निबंध मराठी : Maza Avadta Mitra Nibandh

माझा आवडता मित्र निबंध मराठी : Maza Avadta Mitra Nibandh

मित्रांनो आज Maza Avadta Mitra Nibandhआपण माझा आवडता मित्र निबंध लिहणार आहोत. प्रतेकाच्या आयुष्यात मित्राची गरज असते आणि मित्र असणे गरजेचे आहे ।की ज्याला आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकू.

Maza Avadta Mitra Nibandh
Maza Avadta Mitra Nibandh


माझे नाव नितीन आहे आणि मी साधना विद्यालय पुणे येथील विद्यार्थी आहे. मी सातवी कक्षेत आहे. माझ्या वर्गात ९० विद्यार्थी आहे पण या अर्वामध्ये विजय माझा आवडता मित्र आहे. तो माझा बेस्ट friend आहे ।विजय खूप हुशार आणि मेहनती आहे. असे म्हणतात ज्याचे मित्र नाही राहत तो खूपच दुर्भयशाली असतो. आजच्या काळात खरा मित्र मिळणं फार कठीण आहे. या गोष्टीत मी फार नशीबवान आहे माझ्याकडे विजय सारखा इमानदार मित्र आहे. त्याच्या घरातील सर्व जण खूप चांगले आहेत. त्याच्या वडिलांचे प्लुम्बिंग चा business आहे.

विजयच्या घरी माझे येणे जाणे सुरु असते आणि तो पण माझ्या घरी येत जात असतो. त्याचे आईवडील देखील सुद्धा माझया आईवडिलांसारखेच प्रेम करतात. माझ्या वाईट काळात देखील विजय माझ्या सोबत असतो. वर्गात त्याचे सर्वजण कौतुक करतात. तो अतिशय चांगला मित्र आहे. शाळेत येताना विजय नेहमी स्वच्छ गणवेश घालून शाळेत येतो आणि शिस्तप्रिय देखील आहे.

शिक्षकांच्या आज्ञा पाळतो. तो वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना देखील आर्थिक मदत करतो. त्याचे वडील श्रीमंत आहेत तरी विजयला श्रीमंतीचा जरा सुद्धा घमेंड नाही. विजयने बरेचदा आपल्या वडिलांना सांगून शाळेतील गरीब विद्यार्थ्यांची fees पुस्तके गणवेश गोष्टींची व्यवस्था करून आली आहे. त्याचे विचार फार सुंदर आहेत. त्याचा वेळ तो आधी वाया घालवत नाही. शाळेतील सर्व स्पर्धांमध्ये तो सहभागी असतो. त्याला क्रिकेट खेळायला फार आवडते. आम्ही ओज क्रिकेट खेळतो. असे म्हणतात कि ज्याचे मित्र नाही तो खूप दुखी असतो. पण कपटी मित्र असण्यापेक्षा नसलेला बरा.

खरे मित्र आपले दुःख वाटून घेतात आणि आपल्याला आनंदी ठेवतात. खरे मित्र बनवावे लागत नाहीत ते आपोआप स्वभावाने बनून जातात. अश्या मित्रांसोबत मैत्री दिवसेंदिवस वाढत जाते. माझी देवाला प्रार्थना आहे कि आमची मैत्री शीच शेवट पर्यंत राहावी.

Leave a Comment