माझे आवडते फुल गुलाब मराठी निबंध: Maza Avadta Phool Gulab Marathi Nibandh

माझे आवडते फुल गुलाब मराठी निबंध: Maza Avadta Phool Gulab Marathi Nibandh:

Maza Avadta Phool Gulab Marathi Nibandh
माझे आवडते फुल गुलाब मराठी निबंध

माझे आवडते फुल गुलाब मराठी निबंध: Maza Avadta Phool Gulab Marathi Nibandh


मित्रांनो आज आपण माझे आवडते फुल गुलाब या वर निबंध लिहणार आहोत. तर निबंध पूर्ण वाचा आणि तुम्हाला अजून कोणते निबनध हवे असतील तर कंमेंट मध्ये नक्की सांगा.

गुलाबाचे फुल एका छोट्या रोपट्यावर येते गुलाबाच्या झाडाला खूप काटे पण असतात. गुलाबाचे झाड आपण कुठेही लावू शकतो. गुलाबच्या झाडाला वर्षभर फुले येतात. झाडाला फुले आली कि झाड खूप छान दिसते. आणि झाड आपलं लक्ष वेधून घेत.गुलाबाचे फुल तर सुंदर आहेच त्याच्या सुंदरते मुळेच ओळखले जाते. इतकेच औषधी सुद्धा आहे.

आयुवेदिक औषधं मध्ये गुलाबाचा वापर केला जातो. गुलाबपासून गुलाबपाणी पण बनवले जाते त्याचा उपयोग डोळ्याला आराम मिळावा म्हणून केला जातो. गुलाबचे खूप उपयोग आहेत. गुलाबाचे फुल वापरून पुष्पगुच्छ बनून ते वेगवेगळ्या समारंभासाठी मध्ये वापरला जातो.

गुलाबपासून सरबत बनवले जाते. अनेक कार्यक्रमात समारंभाची शोभा वाढवण्यासाठी गुलाबाचा उपयोग केला जातो .गुलाबाचे खूप सारे फायदे आणि उपयोग आहेत ।गुलाब एक बहू उपयोगी फुल आहे गुलाबाला फुलांचा राजा म्हण्टलं जात ।त्यामुळे मला गुलाब हेय फुल फार आवडत.

हे नक्की वाचा:

Leave a Comment