माझे आवडते शिक्षक निबंध | Maza Avadta Shikshak Nibandh

माझे आवडते शिक्षक निबंध | Maza Avadta Shikshak Nibandh | essay on my favourite teacher in marathi

माझे आवडते शिक्षक निबंध | Maza Avadta Shikshak Nibandh

माझे आवडते शिक्षक पाटील सर आहेत ।ते माझे वर्ग शिक्षक आहेत .ते ८ वि ते १० च्या विद्यार्थंना maths subject शिकवतात. पाटील सर खूप चॅन शिकवतात. गणिताचे सगळे सूत्र वैगरे सांगतात त्यांचे शिकवणीने आम्हाला maths सुबजेक्ट आवडायला लागला आहे. गणित एकदम सोप्या पद्धतीने शिकवतात.

आमच्या सगळ्यांकडून गणिताचा सर्व करून घेत असत. ते खूप प्रेमळ आहेत. आम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगतात. वर्गातील एखाद्या विद्यार्थ्यांकडून चूक झाल्यास समजावून सांगतात. पाटील सर आम्हाला मॅथ्स गणित विषय शिकवतात.

Maza Avadta Shikshak Nibandh
माझे आवडते शिक्षक निबंध

गणित शिकवताना चालू घडामोडीत उदाहरण देऊन शिकवतात. सोप्या पद्धतीने शिकवतात सर .ते सोप्या गणितापासून अवघड गणित शिकवतात. शाळेतील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतातसर्वांशी खूप प्रेमळ वागतात. शिक्षणकरीत गरजेचे आहे हेय सारखं सांगतात.

सर आमच्या जीवनातील खरे मार्गदर्शक आहेत. पाटील सर काही वैयक्तिक अडचण असल्यास ते त्यावर उपाय सुचवतात आणि आम्हाला मानसिकरीत्या मजबूत बनवतात. पाटील सर प्रत्येक विद्यार्थ्यांकडून प्रत्येक विषयाचा पूर्ण अभ्यास करून घेतात.

शाळेतील र्व शिक्षक दररोज सकाळी प्रार्थना मैदानावर राष्ट्रगीत , संविधान प्रार्थना , व दररोज नियमित नवीन सुविचार सांगतात. त्यापैकी पाटील सरांनी सन्गितलेल्या सुविचार माझ्या नेहमी लक्षात राहतात । पाटील सीए गणित विषया सोबत मराठी अँड इंग्रजी विषय देखील शिकवतात.

वर्गातील हुशार विद्यार्थ्यांची पाटील सरांना खूप अवघड आहे. ते सर्व विद्यार्थ्यांना आपला मुलगा असल्या प्रमाणे शिकवतात. सर शाळेतील रिजचा अभ्यास झाल्यावर ते सर्व विद्यार्थंना क्रीडांगणावर खेळायला सुद्धा नेतात. ते सर्व खेळाबद्दल सविस्तर माहिती देऊन लोकप्रिय खेळाडूची माहिती सांगतात.सर सर्व विद्यार्थंना सत्र भेटीस नेतात आणि या ठिकाणांची माहिती देतात. सर प्रत्येक हसत खेळात मार्गदर्शन देतात ।सर्व शिक्षक प्रेमळ आहेत आमच्या शाळेतील.

त्यान्ना वर्गामध्ये अभ्यास न करणारी विद्यार्थी अजिबात आवडत नाहीत. आमच्या शाळेची दरवर्षी बाहेरगावी निसर्गरम्य ठिकाणी सहल जाते. सहलीला जाण्यापूर्वी जे गरीब विद्यर्थी आहेत जे फीस भरू शकत नाहीत त्यांची फीस सर स्वतः भरतात. सर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येक आठवड्याला भेटायला बोलावतात.

माझे वर्गशिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांचा रोज नखे ,गणवेश तपासतात. माझे वर्गशिक्षक दिसायला खूप सुंदर आहेत. दर आठवड्यात सर्व विद्यार्थ्यांना ऑफ तासा वेळी गोष्टी कथा सांगतात. शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहन देतात. सर्व विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक रित्या देखील तयार करतात.

सर विद्यार्थंना वारंवार जीवनात उपयोगी पडणाऱ्या चांगल्या गोष्टी समजून सांगतात.शाळेतील सर्व शिक्षक खूप शिस्तप्रिय आहे.व ते सर्व नियमित आनंदी राहतात. सर वर्गामध्ये शिकवलेला अभ्यास विद्यार्थानकडून सराव करून घेतात.

इसे जरुर पढ़े :

Leave a Comment