माझे आजोबा निबंध मराठी: Maze Ajoba Essay in Marathi

माझी आजी निबंध मराठी : Maze Ajoba Essay in Marathi

Maze Ajoba Essay in Marathi
Maze Ajoba Essay in Marathi

माझी आजी निबंध मराठी : Maze Ajoba Essay in Marathi

आजच्या लेखनामध्ये आपण माझे आजोबा हा निबंध लिहणार आहोत. प्रतेकाच्या घरात एक वयोवृद्ध व्यक्ती असतोच त्यातील एक हणजे माझे आजोबा. नातांवर प्रेम करणे त्यांचे लाड पुरवणे चांगले संस्कार करणे त्यांना गोष्टी सांगणे त्यांच्या चुका माफ करून त्यांना चांगले सल्ले देणे अश्या बऱ्याच गोष्टी करत असतात. अश्या प्रेमळ आजोबांबद्दल आज आपण निबंध लिहणार आहोत.

मला २ आजोबा आहेत एक वडिलांचे वडील आणि एक आईचे वडील. घरातील सगळ्यात जेष्ठ व्यक्ती. त्यांचे वय ७३ आहे. नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांचा दिनक्रम पूर्वीप्रमाणे चालू ठेवला. आप्पा पहाटे लवकर उठून चालायला जायचे. थोडाफार होईल तास व्यायाम करायचे प्राणायाम करायचे. त्यानंतर पेपर वाचायचे. पेपर मध्ये कुठे कोणत्या चांगल्या व्याख्यानाची जाहिरात पहिली कि तिथे ते व्याख्यानाला आवडीने जातात.

अप्पा आमच्या सोसायटी चे गृह संस्था सचिव आहेत. आमच्या इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक घरांच्या तक्रारी ते नीट ऐकतात व त्यान्ना सल्ला देतात. ते कायम त्यांना उत्तम उपाय देतात. ते सर्वांना अगदी मनापासून मदत करतात. त्यामुळे कोणी अप्पकडे हक्काने आपल्या समस्या आणतात.अतिशय उत्तम उपाय सांगतात.

अप्पांची शिस्तप्रियता खूप अडक आहे ।घरातील प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवण्यासाठी ते आम्हला काळात शब्दात सांगतात. त्यामुळे जेव्हा गरज पडेल तेव्हा वस्तू लगेच सापडतात. घरातील कोणीही आजारी असेल तर अप्पा एकदम हळवे होतात आणि अतिशय प्रेमाने त्यांची सेवा करतात.

अप्पांचा रोजचा आहार ठराविक आणि मोजका असल्यामुळे ते मेहमीच असतात. मी त्यांना कधी आजारी पडलेलं देखील पाहिलं नाही. आमचे अप्पा आम्हा सर्व नातवांना खूप आवडतात.

हे नक्की वाचा:

Leave a Comment