माझा आवडता खेळ फुटबॉल: Mazha Avdta Khel Football

माझा आवडता खेळ फुटबॉल: Mazha Avdta Khel Football:मित्रांनो आज आपण माझा आवडता खेळ फुटबॉल या वर निबंध लिहणार आहोत नक्कीच तुम्हाला हा निबंध आवडेल अशी अशा आहे. निबंध शेवट पर्यंत वाचा.

माझा आवडता खेळ फुटबॉल: Mazha Avdta Khel Football

खेळामुळे आपले मन आणि शरीर तंदुरुस्त बनते. रोज च्या जीवनात एकतारी खेळ खेळणे आवश्यक आहे. मी सर्व खेळ खेळतो पण सर्व खेळांमध्ये मला फुटबॉल हा खेळ फार आवडतो. फुटबॉल हा विश्वभारती अत्यंत उत्सुकतेने खेळला जातो. फुटबॉल पायाने टोलवणे आणि गोल पोस्टमध्ये ढकलणे यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतात. मानसिक आणि बौद्धिक क्षमता देखील हटली जाते. फुटबॉल हा व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या कणखर आणि सक्षम बनवतो.

विविध क्लब आणि देशांतर्गत स्पर्धा या संपूर्ण फुटबॉल जगतासाठी आकर्षणाचा बिंदू ठरतो. ४ वर्षातून एकदा फुटबॉल विश्वचक्षक देखील आयोजित केले जाते. लिओनेल मेस्सी हा माझा आवडता खेळाडू तर अर्जेन्टिना हा माझा आवडता फुटबॉल संघ आहे.फुटबॉल खेळात दोन्ही संघात ११ खेळाडू असतात. एक गोल रक्षक तर बाकीचे सर्वजण एका रणनीतीनुसार बॉल दुसऱ्या गोलमध्ये पाठवत ।दोन्ही घाचे खेळाडू बचाव आणि आक्रमण करत असतात. जो संघ जास्त गोल मारेल तो संघ विजय ठरतो. फुटबॉल हा हेल आयताकृती मैदानात खेळाला जातो.

हा खेळ ९० मिनिटांचा असतो. ज्यामध्ये ४५ मिनिटानंतर विश्रांती असते. जर सामना ९० मिनिटांच्या खेळात बरोबरीचा राहील तर सामन्यात निकाल लावण्यासाठी अतिरिक्त वेळ देखील दिला जातो. खेळताना फुटबॉलला हात लागणे नियमाविरुद्ध आहे सामन्याचे परीक्षण करायला आणि नियमानंतरर्गात खेळ होण्यासाठी पंच नेमलेले असतात.

भारतात देखील आता फुटबॉल अकादमी आणि फ़ुटबाँल लीग सुरु झाल्या आहेत. या सर्व गोष्टींमुळे फुटबॉल हा माझा आवडता खेळ आहे.

Leave a Comment