सुंदर निबंध : माझी आई निबंध | Mazi Aai Marathi Nibandh

माझी आई निबंध | Mazi Aai Marathi Nibandh: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन पोस्ट मध्ये या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला जगातील सुंदर विषयावर निबंध शिकवणार आहे जे म्हणजे माझी आई (mazi aai nibandh in marathi) या विषया वर जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे तरीही आम्ही तुम्हाला आई वरील सुंदर असा निबंध सादर केला आहे.

माझी आई निबंध | Mazi Aai Marathi Nibandh

माझी आई प्रत्येकासाठी आई हि खूप महत्वाची असती आणि ती माझ्या साठी पण आहे. आ म्हणजे आत्मा आणि इ म्हणजे ईश्वर . या दोन शब्दांचा मिळून आई शब्द बनतो. आई जी निस्वार्थ प्रेम करते ती म्हणजे आई . या जगात आई एवढी माया कोण देऊ नाही शकत म्हणतात का ” स्वामीं तिन्ही जगाचा आई विना भिकारी ” .

Mazi Aai Marathi Nibandh
Mazi Aai Marathi Nibandh

बाजारातून सर्व गोष्टी विकत घेऊ शकतो पण आई नाही. जी सकाळी उठल्या पासून राब राब राबते ती आई, घरातील सर्व कामे करते ,घरच्या कडे लक्ष देते . तिझ्या साठी पण तीच करिअर इम्पॉर्टन्ट आहेच कि तरीपण करिअर सांभाळत सांभाळत घरच सर्व सांभाळते .आपण आजारी पडलो ली तिचा जीव नुसता घाबरून जातो. आपल्या आजार पनात खूप काळजी देखील घेते.

९ महिने पोटात सांभाळते .पण आपण तिच्या पोटात असताना तिला वेदना तर होते असतात पण ती कधी दाखवत नाही. आणि तिच्या पुन्हा नव्याने जन्म होतो तिला आई पण आलं कि.

आई आपल्याला संस्कार चांगले देते. कोणती गोष्ट चांगली कोणती नाही हे वेळोवेळी सांगते.आपल्या चुका सुधारते आणि चांगली शिकवण देते. पण आपल्याला आई वडील ओरडले कि त्याचा राग येतो.पण ते आपल्या चांगल्या साठीच असत .पण ते आपल्याला त्या वेळेस काळात नाही. आपण किती जरी संकटात असलो तरी आपले आई वडील आपल्या पाठीशी असतात. आपल्या आयुष्यात आपण मित्रांना जास्त वेळ देतो .

पण ते आपल्याशी खोट वागतात. पण आई वडील कधीच खोट वागू शकत नाही. त्यांचं प्रेम कधीच खोट नसू शकत .आपल्या जन्म पासून आपली सर्वात जास्त काळजी घेतात आपल्याला काय हवं आहे काय नको ते बघतात. आपले खूप खूप लाड करतात.माझी आई खूप भारी आहे आणि ती मला खूप आवडते.

हे नक्की वाचा:

तर मित्रांनो तुम्हाला हा आई निबंध, माझी आई, mazi aai nibandh in marathi, marathi nibandh mazi aai निबंध कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा व या निबंधाला आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment