MPSC भरती २०२० – 200 विविध पदे (MPSC Bharti 2020)

मित्रांना पाठवा

MPSC Recruitment 2020 | MPSC Bharti 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध पदांच्या 200 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

पोस्ट बद्दल थोडक्यात माहिती

MPSC Bharti 2020 | MPSC Recruitment 2020

पदाचे नाव पद संख्या
1. सहायक राज्यकर आयुक्त

2. उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी

3. सहायक आयुक्त/प्रकल्प अधिकारी

4. उद्योग उप संचालक, तांत्रिक

5. सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता

6. उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा

7. कक्ष अधिकारी 8. सहायक गट विकास अधिकारी

9. सहायक निबंधक सहकारी संस्था

10. उप अधीक्षिक, भूमी अभिलेख

11. उप अधीक्षिक, राज्य उत्पादन शुल्क

12. सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क

13. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी

14. सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी व तत्सम

15. नायब तहसिलदार

10

07

01

01

02

25

25

12

19

06

03

01

04

11

73

MPSC Bharti 2020 महत्वाच्या तारखा (Important Dates)
Online अर्ज करण्याची तारीख 23 डिसेंबर 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2020
परीक्षेची तारीख 05 एप्रिल 2020
MPSC Bharti 2020 अर्ज फी (Application Fee)
खुला प्रवर्ग ₹524/-
मागासवर्गीय विध्यार्थी ₹324/-
नोकरीचे ठिकान महाराष्ट्र
MPSC Bharti 2020 वयाची अट (Age Limit)
किमान वय  19 वर्ष
कमाल वय  38 वर्ष

मागासवर्गीय विध्यार्थी: 05 वर्षे सूट, अनाथ विध्यार्थी : 07 वर्षे सूट

MPSC Bharti 2020 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पद 4. उद्योग उप संचालक, तांत्रिक – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

उर्वरित पदे – कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे.

MPSC Bharti 2020 महत्वाची सूचना (Important Notice)
ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
अर्ज करा (Apply Here) येथे क्लिक करा (Click Here)
अधिकृत संकेतस्थळ पहा (Click Here)
डाउनलोड जाहिरात डाउनलोड करा (Download)

 

NMKResult.com Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, nmk, nmk result, Free job alert, Sarkari Naukri Result, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & many more.

1 thought on “MPSC भरती २०२० – 200 विविध पदे (MPSC Bharti 2020)”

  1. Pingback: MPSC भरती २०२० – 200 विविध पदे – Paha.co.in | शासकीय – नोकरी विषयक जाहिराती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.