MPSC Book मराठी: Mpsc Book List in Marathi

MPSC Book मराठी: Mpsc Book List in Marathi

महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यातील बरेच विद्यार्थी सेल्फ स्टडी देखील करतात. आम्ही booklist खाली देणार आहोत याने तुम्हाला स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करण्यात मदत होईल.

इतिहास Hostory Mpsc Books :

 1. 5 – 12 state board (१ वी च book व्यवस्तिथ वाचणे) ancient and medieval history 6th , 7th state
 2. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – अनिल ठाकरे
 3. समाजसुधारक – ज्ञानदीप -विपुल थोरामोटे
 4. तात्याचा ठोकला
 5. रंजन कोळंबे सर / ग्रोव्हर
 6. इतिहास प्रशासनच

भूगोल :

 1. 6 – 12 state board
 2. 6 – 11 NCERT
 3. महाराष्ट्राचा भूगोल – A. B. सवडी सर (अभ्यास करताना atlas refer करणे )

Polity Polity book for mpsc

 • भारताची राज्यघटना आणि प्रशासन – रंजन कोळंबे सर
 • Indian Polity – M. Laxmikant

Economy :

 1. भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे सर
 2. दिपस्थंत – देसरे सर (दोन्ही books ) Budget + Economic Strvey भाग १ भाग २ परिक्रमा मासिक

Enviroment:

Shankar IAS Book

Current Affairs :

 1. पृथ्वी परिक्रमा
 2. अभिनव प्रकाशन ( Revision साठी )

C-SAT

 1. Test Science चे paper solve करणे
  1. Book मधून paragraph solving ची practice करणे किंवा MPSC Simplified
  2. Quantitative Aptitude – R.S. Agarwal
  3. Reasoning – R.S. Agarwal

MPSC Booklist (Mains Exam)

GS – 1 इतिहास MPSC Hostory Book

 1. 11 वी State board (हे book एकदम व्यवस्तिथ वाचणे )
 2. कटारे
 3. ज्ञानदीप समाज सुधारक
 4. ठोकळा – सतत revision करणे
 5. ग्रोव्हर
 6. समाधान महाजन

भूगोल

 1. 6 -12 MH state board चे book
 2. 3-11 वी NCERT (11 वी च्या दोन्ही NCERT लक्ष देऊन वाचणे व revision करणे
 3. महाराष्ट्राचा भूगोल – सवडी
 4. पर्यावरण – शंकर IAS Book

कृषी:

Reddy and Reddy

अरुण कात्यायन

Remote Sensing :

Practical work in Geography – 11 th NCERT

GS-2 for Polity :

 1. रंजन कोळंबे सरांचे book
 2. M. Laxmikant
 3. Governance in India – book by laxmikant या book मधून chapter 3 to 8 th
 4. पंचायत राज – किशोर लवटे सरांचे बुक
 5. Unique – 2 Book गुरुकुल प्रबोधनीचे ज्ञानेश्वर पाटील सरांचे book तसेच, Bare act बघणे ,act च्या shorts notes काढून सतत revise करणे

Gs -3 HR and HRD:

 1. कोळंबे सरांचे बुक
 2. देसले – पार्ट २ (Economic and Social Development)
 3. IP Success Academy चे HR & HRD चे book
 4. पृथ्वी परिक्रमा मधून relevant topics current related

GS -4 Economy and Technology :

Economics :

 • कोळंबे सर
 • देसले सर – पार्ट १ पार्ट २
 • पृथ्वी परिक्रमा relevant topics current related

Technology:

 1. कोळंबे सर – विज्ञान तंत्रज्ञान मधून तंत्रज्ञान भाग
 2. आपत्तीची व्यस्तथपण – k. sagar जोगळेकर
 3. ISRO, nuclear policy ,AEC CSI
 4. Biotechnology – भसके सरांचे book on biotechnology 11 वी 12 वी NCERT biotechnolgy realted chapters (NCERT Biology book)

मराठी – इंग्रजी Objective :

मराठी – मो रा वाळंबे

 1. मराठी – मो रा वाळंबे
 2. बाळासाहेब शिंदे
 3. मराठी शब्दसंग्रह

इंग्रजी :

 1. बाळासाहेब शिंदे -sampurn english vykran
 2. Idioms vacubullary पाल व सूरी व रेन आणि मार्टिन
 3. लोकसेवा प्रकाशनाचा मराठी eng प्रश्नसंच
 4. अभ्यास करताना syllabus, question paper रोज सोबत ठेवणे Question paper analysis book त्यातलं रोज काही questions solve करणे.
 5. आयोग्य प्रश्न कसे विचारते त्यावरून reading ठेवणे
 6. कमीत कमी books refer करणे

Leave a Comment