MPSC बदल माहिती – MPSC Full Form in Marathi

MPSC बदल माहिती – MPSC Full Form in Marathi: नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचं आमच्या पोस्टमध्ये आज अहमी तुम्हाला MPSC Full Form in Marathi काय आहे त्याच बरोबर MPSC बदल माहिती देणार आहोत तरी तुम्ही MPSC Full Form in Marathi हि पोस्ट पूर्ण वाचा हीच विनंती.

मित्रांनो तुम्ही MPSC हा शब्द खूप वेळा ऐकला असेल पण तुम्हाला MPSC बद्दल जर माहिती नसेल, तर हा MPSC शब्द नक्की ऐकला असेल पण तुम्ही कधी विचार केलाय की नेमका MPSC चा अर्थ काय असतो व् MPSC चा फुल फॉर्म काय आहे. जर तुम्हाला MPSC फुल फॉर्म काय आहे माहिती नसेल तर हि पोस्ट नक्की वाचा कारण या पोस्टमध्ये आम्ही MPSC बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

तर मित्रांनो चला सुरू करू आजच्या MPSC Full Form in Marathi पोस्ट ला.

MPSC बदल माहिती – MPSC Full Form in Marathi

MPSC एक अशी संघटना आहे जी महाराष्ट्र शासनाच्या दरम्यान वेगवेगळ्या पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेते । १९ वर्ष पुढील पदविधर व्यक्ती वयाच्या 38 पर्यंत हि परीक्षा देबू शकतो .ह्य परीक्षेत उत्तीर्ण झालेला व्यक्ती उपजिल्हाधिकारी पोलीस -उपाधीक्षक तहसीलदार पद मिळवू शकतो.

 • राज्य सेवा परीक्षा
 • महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
 • महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
 • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ व गट ब परीक्षा
 • पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
 • लिपिक टंकलेखक
 • दिवाणी न्यायाधीश परीक्षा
 • कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी परीक्षा
 • महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा
 • सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा
 • सहायक अभियंता परीक्षा
 • सहायक परीक्षा
 • विक्रीकर निरीक्षक परीक्षा
 • कर सहायक गट क परीक्षा

MPSC संघटना भारतीय संविधानाच्या कलाम ३१५ नुसार स्थापित करण्यात आली ।ही संघटना आपल्या रित्या वेगवेगळ्या पदांची स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करते

MPSC Full Form in Marathi – Maharashtra Public Service Commision

MPSC Website: https://mpsc.gov.in/

समाप्त

तर मित्रांनो येथे आपण या MPSC Full Form in Marathi MPSC बदल माहितीला समाप्त करत आहे तरीही तुम्हाला MPSC Full Form in Marathi माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवी-नवीन माहितीसाठी आमच्या Blog ला भेट देत जा.

मित्रांनो तुम्हाला कोणत्या गोष्टी संबंधित माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्यासाठी नक्कीच ती माहिती देऊ.

हे नक्की वाचा:

Leave a Comment