MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक भरती

मित्रांना पाठवा

MPSC Sahayak Motor Vahan Nirikshak Bharti 2020: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या 240 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

पोस्ट बद्दल सविस्तर माहिती

MPSC Sahayak Motor Vahan Nirikshak Bharti 2020

पदाचे नाव सहायक मोटार वाहन निरीक्षक
पद संख्या 240

महत्वाच्या तारखा (Important Dates)

Online अर्जास सुरुवात दिनांक 17 जानेवारी 2020
Online अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 06 फेब्रुवारी 2020
पूर्व परीक्षा 15 मार्च 2020
मुख्य परीक्षा 12 जुलै 2020
परीक्षा केंद्र औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर

अर्ज फी (Application Fee)

खुला प्रवर्ग ₹374/-
मागासवर्गीय विध्यार्थी ₹274/-
माजी सैनिक ₹24/-
नोकरीचे ठिकान महाराष्ट्र

वयाची अट (Age Limit)

किमान वय  19 वर्ष
कमाल वय 38 वर्ष  मागासवर्गीय विध्यार्थी : 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

ऑटोमोबाइल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य

महत्वाची सूचना (Important Notice)

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

अर्ज करा (Apply Here) येथे क्लिक करा (Click Here)
अधिकृत संकेतस्थळ पहा (Click Here)
डाउनलोड जाहिरात डाउनलोड करा (Download)

 शारीरिक अहर्ता

पुरुष(Male)

महिला (Female)

उंची – 163 सें. मी. (कमीत कमी) उंची – 155 सें. मी. (कमीत कमी)
छाती – 79 सें. मी, 5 सें. मी. प्रसरण वजन – 45 कि. ग्रॅ. (कमीत कमी)

 

NMKResult.com Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, nmk, nmk result, Free job alert, Sarkari Naukri Result, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & many more.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.