Mulakshare in Marathi Madhe | मराठी मुळाक्षरे

Mulakshare in Marathi Madhe | मराठी मुळाक्षरे: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या वेबसाईटमध्ये या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला मराठी मुळाक्षरे बद्दल माहिती देणार आहोत तर जर तुम्ही मराठी मधील सर्व मुळाक्षरे बद्दल माहिती जाणून घ्यायचे असेल तर या पोस्टला नक्की वाचा.

लहान मुलांना शाळेत गेल्यावर सर्वात पहिल्यांदा मुळाक्षरं शिकवली जातात त्यामुळे मुळाक्षरं बद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे त्यामुळेच आम्ही या पोस्टमध्ये मराठी मुळाक्षरांचे वाचन व व PDF मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.

Mulakshare in Marathi Writing | मराठी मुळाक्षरे

रेसिंग तुम्हाला माहीत असेल मूळाक्षर हे दोन प्रकारचे असतात एक वजन स्वर आणि व्यंजन. तर आता त्यामध्ये आज बघूया मराठी स्वर आणि मराठी व्यंजन कोणकोणते असतात.

Mulakshare Marathi Madhe ( मराठी मुळाक्षरे ) –

स्वर (Marathi Swar):

अ आ इ ई उ ऊ

ए ऐ ओ औ अं अः

व्यंजन (Marathi Vyanjan):

क ख ग घ ङ

च छ ज झ ञ

ट ठ ड ढ ण

त थ द ध न

प फ ब भ म

य र ल व

श ष स ह ळ

क्ष ज्ञ

मराठी मुळाक्षरे वाचन

अननसा
आवळा
इमारती
ईडलिंबू
उशी
ऊसा
ऋषी
एडका
ऐरण
ओढा
औषध
अं अंगठी
अः प्रातःकाल
अँ बॅट
आँ रॉकेट
कमळ
खडू
गवता
घर
चटई
छत्री
जहाज
झगा
टरबूज
ठसा
डफली
ढग
बाण
तबला
थवा
दप्तर
धरण
नथ
पणती
फणस
बगळा
भटजी
मका
यज्ञ
रत्न
लगोरी
वड
शहाळे
षटकोन
सरडा
हत्ती
गुळ
क्ष क्षत्रिय
ज्ञ ज्ञानेश्वर

हे नक्की वाचा :

Leave a Comment