माझे आवडते शास्त्रज्ञ मराठी निबंध: My Favourite Scientist Essay In Marathi

माझे आवडते शास्त्रज्ञ मराठी निबंध : My Favourite Scientist Essay In Marathi

माझे आवडते शास्त्रज्ञ न्यूटन आहेत. यांनी गुरुत्वाकर्षणाचा (gravity ) शोध लावला . न्यूटन यांनी ३ क्रांतिकारी शोध लावले. न्यूटन च्या गुरुत्वाकर्षणामुळे निसर्गातील सर्वच वस्तू गतिमान असतात. सूर्य चंद्र तारे आणि ग्रह या सर्वांना गुरुत्वाकर्षणामुळे गती प्राप्त झाली.

न्यूटन चा जन्म :

२५ डिसेंबर १६४२ ला इंग्लंडमधील लिंकन शायर शहराजवळील वुलस्ट्रेप येथे झाला. पूर्ण नाव आयझॅक न्यूटन होते.

My Favourite Scientist Essay In Marathi

न्यूटन चे बालपण :

न्यूटनला लहानपणापासूनच गणिताची आवड होती. एक दिवस शेतामध्ये काम करत असताना न्यूटन थकलेल्या अवस्थेत एका झाडाखाली बसले ।तेव्हा मंद वर वाहत होता. आयझॅक न्यूटन ची तर्कबुद्धी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांच्या मनात वाऱ्याचा वेग मोजण्याची कल्पना जागृत झाली ।त्यावेळी वाऱ्याचा वेग मोजण्याचे कुठलेही साधन उपलब्ध नव्हते. न्यूटन ने बाराच्या दिशेने एक उडी मारली व त्या ठिकाणी एक दगड ठेवला नंतर वाऱ्याच्या विरुद्द्ध दिशेने एक उडी मारली व त्या ठिकाणी दगड ठेवला. या २ दगडातील अंतर न्यूटन दोराच्या साहाय्याने मोजू लागले. त्यावेळी त्यांचे मामा विल्यम आयसस्कॉफ त्या ठिकाणी आले, विल्यम आयसस्कॉफ हे केंब्रिज मध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी नंतर न्यूटन ला ट्रिनिटी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दिले.

न्यूटन चे कार्य :

न्यूटन यांनी १६६५ बीएची पदवी प्राप्त केली १६६६ मध्ये बिनोमिल प्रमेय चा शोध लावला. एक दिवशी न्यूटन आपल्या बागेत बसून काहीतरी विचार करत होते त्या दरम्यान झाडावरून एक फळ खाली पडले. त्यांनी विचार केला फळ खालीच का पडले ? ते वर कष्ट का गेले नाही ? आणि याचा देखील शोध लावला. दिर्घ काळानंतर न्यूटन ने सूर्याच्या चारही बाजूला फिरणाऱ्या ग्रहांच्या संबंधात गुरुत्वाकर्षणाचा नियम प्रतिपादित केला. न्यूटन इ अंगिले कि समुद्रात येणाऱ्या लाटा पृथ्वीभोवती फिरणारे ग्रह चंद्र सूर्य सर्व एका शक्तीच्या कार्याने काम करतात. १७०५ मध्ये त्यांनी सर हि पदवी मिळवली. फिलॉसॉफी नेचुरल प्रिंसिपिय मॅथेमॅटिक या नावाचे स्वतःचे पुस्तक काढले अनेक भाषांमध्ये.

न्यूटनचे गतिविषयक नियम :

न्यूटन यांनी त्यांच्या शोधात ३ नियम यांचा अभ्यास केला. ३ नियम प्रसिद्धच आहे

पहिला नियम (Newtons First Law):
कुठल्याही शरीरावर बाह्य अस्थिर बल जोपर्यंत क्रिया करत नाही तोपर्यंत ते शरीरी सामान गतीत कार्यरत राहते. “जडत्वाचा नियम “

दुसरा नियम (Newtons Second Law):
संवेगाचा परिवर्तन दर हा प्रायिक्त बलाशी समानुपाती असून आवेगाचे परिवर्तन बदलाच्या दिशेने होते.

तिसरा नियम (Newtons Third Law):
गुरुत्वाकर्षण बाळाबद्दल सांगतो.

Leave a Comment