माझे गाव निबंध मराठी – My Village Essay in Marathi – maza gaon nibandh in marathi
माझे गाव निबंध मराठी: My Village Essay in Marathi
मित्रांनो तर आज आपण माझे गाव या वर निबंध लिहणार असून गावाचे सुंदर वर्णन देखील करणार आहोत .
माझ्या गावामध्ये महादेवाचे मंदिर आहे. माझं गाव डोंगदर्यांनी सजलेले आहे. माझ्या गावाच्या गावाच्या चारही बाजूंनी झाडेझुडपे आहेत. ती झाडे दिसण्यास मोहक आहेत. गावच्या शेजारी बरेच छोटी -मोठी गावे वसलेली आहेत. माझे गाव अतिशय सुंदर आहे. माझ्या गावामध्ये ग्रामपंचायती द्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी मोठी पाण्याची टाकी बांधली आहे. गावचा विकास करण्यासाठी एकदा माझ्या गावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन केले जाते.

माझ्या गावातील लोकांचा प्रामुख्याने व्यवसाय शेती आहे. णी हेती वर आधारित इतर जोड व्यवसाय सुद्धा केली जातात जसे शेळी पालन मेंढी पालन दुग्ध व्यवसाय आणि इतर कुटिरोद्योग. माझ्या गावामध्ये अनेक शिबिरे भरवली जातात.रक्तदान अन्नदान श्रमदान. गावाच्या सार्वजनिक विकासामध्ये तरुणांचा सहभाग सर्वात जास्त असतो. रोज संध्याकाळी गावातील मंदिरात भजन गेले जाते. गावातीलसर्व मंडळी वर्षातील सर्व सॅन मोठ्या आनंदाने साजरी करतात माझ्या गावांमध्ये मुलांसाठी खूप मोठी शाळा आहे. गावमध्ये प्राथमिक तसेच हायस्कुल पर्यंतच्या शिक्षणाची सोया आहे.
लहानपणी गावाकडे सुट्टीला जायचो त्यावेळी सगळे एकत्र सोबत मज्जा करायचो. माझे खूप खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. गावच्या बाजूने एक नदी वाहते. त्या नदीच्या तीरावर म्ही सर्व मासे पकडण्यासाठी जायचो.पाण्यामध्ये उद्या मारायचो. गावमधील मंदिरात सकाळी ५ वाजता काकड आरती असते. गावामध्ये खूप मोठी यात्रा भरते. मुलींसाठी भाजण्यासाठी खूप दुकाने असतात. आम्ही मित्र मैत्रिणी सगळे सोबत खूप मज्जा करतो.
गावाकडच्या माणसांमध्ये खूप आपुलकी व माणुसकी असते. आम्ही गावामध्ये रानात जातो. रणामध्ये गहू ज्वारी लावतो. भाजीपाला पिकवतो. गावकडील दृश्य खूप मनमोहक असतात. आमच्या गावाकडे सोमवारी बाजार भरतो. शेतकरी लोक भाजी घेऊन विकायला बसतात. माझे गाव खूप सुंदर आहे आणि स्वच्छ आहे.
हे नक्की वाचा: