नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy New Year Wishes, SMS in Marathi

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022, Happy New Year Wishes, SMS in Marathi, Navin varshachya Hardik shubhechha 2022, happy new year in Marathi, new year wishes in marathi, Marathi new year wishes

मित्रांनो जसे की 2021 हे वर्ष आपल्याला खूपच दुःखाचे गेले त्यामुळे आपण एक संकल्प केला पाहिजे हे येणारे वर्ष हे सर्वांना सुख, समृद्धीचे व समाधानाचा गेलं पाहिजे यासाठी आपण एकमेकाला शुभेच्छा रुपी बोलू शकतो जेणेकरून त्याला येणार नवीन वर्ष आनंदानं जाईल. त्यासाठी आम्ही तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सोबत ची सर्व संदेश मराठी मध्ये शेअर करत आहोत तरी तुम्ही हे सर्व संदेश तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना जरूर शेअर करा.

Navin varshachya Hardik shubhechha

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy New Year Wishes, SMS in Marathi

गेलं ते वर्ष,
गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


येणारं हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना चांगलं जावो. ईश्वराची कृपा तुमच्यावर राहो. याच शुभेच्छा संदेशाने करतो तुला नववर्षाभिनंदन.


नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे,
पेन म्हणजे तुमचा हात आहे..
आता तुमच्याकडे नव्या वर्षाची
सुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!


येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!


पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा


सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.


गतवर्षीच्या …
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे…
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !

Navin varshachya Hardik shubhechha

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा..!


तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!


गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा


पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !


आयुष्याच्या या वळणावर
तुमच्यासारखे मित्र मला मिळाले या पेक्षा
जास्त मला काही नको आहे येणाऱ्या या वर्षात
तुम्हाला सुख समृद्धि आरोग्य
लाभो हे वर्ष
तुमच्यासाठी एक अत्यंत सुखाचे जावो हीच ईश्वर
चरणी प्रार्थना.
तुमचाच मित्र…


या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की,
मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे,
तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेता यावी,
आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे..
नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..!


चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया….
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


दुख सारी विसरून जा …
सुख देवाचार्य चर्णी वाहू …
स्वप्ने उरलीली .. नव्या या वर्षा
नव्या नाझरेने, नव्याने पहू ..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
नव वर्षाया हार्दिक शुभेच्छा!

Marathi new year wishes

संकल्प करूया साधा, सरळ,
सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..


येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!


नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


पल्या सर्व दुःखाच्या आनंदाचे वजन करण्यासाठी,
आपले सर्व रहस्य आपल्या समोर उघडा.
माझ्यासमोर कोणीही बोलू नये,
तर आजच का विचार करू नये,
मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या!


मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!


नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !

Happy New Year Wishes

पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

तर मित्रांनो येथे आपण या पोस्टला समाप्त करू या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश शेअर केले आहे जे तुम्हाला नक्की आवडले असतील तेच संदेश तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा व त्यांनाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या.

Leave a Comment