नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये 35 पदांची भरती

NBCC Recruitment: नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी ३५ जागाची भरती. तरी सर्व इच्छुक व् पात्र उमेद्वाराचे अर्ज मागवन्यात आले आहे. NmkResult

मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी ३५ जागाची भरती

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी, GATE 2020

नोकरी ठिकाण  – संपूर्ण भारत 

अर्ज  फी – General/OBC: 500/ – | SC/ST: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 April 2021

वयाची अट : 29 वर्षा पर्यंत 

अधिक माहिती साठी कृपया मूळ पोर्टल ले किंवा जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

Leave a Comment

%d bloggers like this: