सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी – Nirop Samarambh Bhashan

सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी | Nirop Samarambh Bhashan | Retirement speech in Marathi:

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या वेबसाईटवर जेथे आम्ही तुम्हाला नवनवीन विषयाबद्दल माहिती देत राहतो तरी आज आपण मराठी भाषण या संबंधित माहिती घेणार आहोत या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी बद्दल माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी – Nirop Samarambh Bhashan

(1)

येथे जमलेले सर्व माझे सहकारी व माझे वरिष्ठ अधिकारी व माझे मित्र मंडळी यांना माझा नमस्कार तुम्ही मला या निरोप समारंभात बोलण्याची संधी दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

आज या कंपनीत मला दहा वर्ष झाली दहा वर्षापूर्वीचे व मी या कंपनीत नवीन आलो होतो तेव्हा मनामध्ये खूप भीती असायची की माझे सहकारी कसे असतील माझे वरिष्ठ अधिकारी कसे असतील पण एवढे वर्षे गेली तरी मला अजून त्यांनी कधीही ही एकटे पडू दिले नाही त्याबद्दल मी त्यांचे आभार मानून तेवढे कमीच आहे. या आपल्या कंपनीच्या वातावरणामध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.

आज जरी मला या कंपनीमध्ये काम करून दहा वर्ष झाले असेल तरी मला अजून या कंपनीत काम करावेसे वाटत आहे परंतु नवीन तरुनाना कंपनी म्हणते काम करण्याची संधी मिळावी याकरिता मी ही सेवा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून कंपनीमध्ये तरुण रक्त येईल व आपली कंपनी अजून शिखरावर पोहचेल. तू माझ्या सहकाऱ्यांना माझी एवढीच नम्र विनंती आहे तुम्ही या कंपनीची जबाबदारी आता तुमच्या हातात घेतली पाहिजे व आपल्या कंपनीला अजून कसे पुढे नेता येईल याबद्दल प्रयत्न केला पाहिजे.

जेव्हा पासून मी या कंपनीत कामाला सुरुवात केली तेव्हापासून मी सतत नवनवीन गोष्टी शिकत गेलो धन्यवाद करतो मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ज्यांनी मला माझी चूक झाल्यावर ही मला समजून घेतले व माझी किंमत वागून मला नवीन गोष्टी शिव्या करता प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मी माझे टिमवर्क, कौशल्य, वेळेचे महत्व, इमानदारी यांसारख्या नवनवीन गोष्टी शिकत गेलो.

मी माझ्या कार्यकाळात या कंपनीला कसा पुढे घेऊन जाईल यासाठी सतत प्रयत्न केला.

तरी शेवट मी तुम्हाला एवढेच सांगतो की येणारे भविष्यामध्ये आपली कंपनी नक्कीच शिखरावर पोहोचले व तुम्ही ती पोसवाल अशी मी आशा बाळगतो व माझे येथे मी दोन शब्द संपवतो धन्यवाद.

(2)

सहकर्मीसाठी निरोप समारंभ भाषण | Retirement speech in Marathi:

सर्वांना माझा शत प्रणाम. तुम्ही माझ्या निरोप समारंभासाठी एवढा कार्यक्रम ठेवला या बद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व माझे कार्यकाळातील शेवटचे काही दिवस तुम्ही अविस्मरणीय बनवण्यासाठी एवढा प्रयत्न केल्या बद्दल हि मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो.

आज पर्यंत मी या कंपनीत जेवढे काम केले तेवढे तुम्ही खूप काही गोष्टी शिकलो त्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुमच्यामध्ये विश्वास जिद्द चिकाटी असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकाल आणि जर त्याचबरोबर त्याला प्रामाणिकतेची जर जोड असेल तर अशक्य असे काहीच नाही.

येथे जमलेल्या माझ्या तरुण मंडळींना एवढीच विनंती आहे की मी जेवत या कंपनी मध्ये आलो होतो तेव्हा मीही एक तरुण होतो पण माझ्यामध्ये एक तरुण रक्त असल्याने मला या कंपनीसाठी खूप काही करावेसे वाटले त्यातूनच मी नवनवीन गोष्टी शिकत गेलो व आज मी ह्या जागेवर आहे.

मला कामानिमित्त विदेशातून खूप काही संधी येत होत्या परंतु मी त्या सर्व संधी सोडून आपल्या कंपनीला कसे मोठे करता येईल यासाठी प्रयत्न केला व त्याचेच हे फळ मला आज मिळाले आहे की आपली कंपनी आपल्या क्षेत्रात सर्वात मोठी कंपनी बनली आहे. माझ्याबरोबर तुम्हीही या कंपनीला मोठे करण्यासाठी मदत केली त्याबद्दल मी तुमचा ही आभार व्यक्त करतो.

शेवटी मी तुम्हाला एवढेच सांगतो की जसे तुम्ही माझ्यासोबत काम केले तसे तुम्ही पुढेही करत राहा जेणेकरून आपली कंपनी या शिखरावर कायम राहील. एवढे बोलून मी आता तुमची रजा घेतो धन्यवाद

हे नक्की वाचा :

Tags: सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी, सेवानिवृत्ती भाषण मराठी, सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी pdf, सेवानिवृत्ती मराठी भाषण, Nirop Samarambh Bhashan, सहकर्मीसाठी निरोप समारंभ भाषण, Retirement speech in Marathi

Leave a Comment