निसर्ग माझा मित्र निबंध – Nisarg Maza Mitra Nibandh

निसर्ग माझा मित्र निबंध – Nisarg Maza Mitra Nibandh : निसर्ग म्हणले की पशू-प्राणी झाडे फुले इत्यादी निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे त्यामुळे आपणही निसर्गाला जपले पाहिजे. आज काल खूप सारे लोक झाडे कापत आहे जेणेकरून निसर्ग कमी होत आहे यामुळे आपण निसर्गाला आपल्या मित्रासारखे जपले पाहिजे जेणेकरून निसर्ग पुढील येणाऱ्या वेळेत आपल्याला जपेल.

निसर्ग माझा मित्र निबंध – Nisarg Maza Mitra Nibandh

निसर्ग माझं मित्र च आहे तास . हवामानात बदल झाला कि आपला मूड देखील बदलतो . पावसाळा ऋतू मध्ये तर निसर्ग एकदम भरूनच होतो. सगळीकडे हिरवागार निसर्ग आणि पाने फुले एकदम फुललेली .पावसाळ्यात लोक खूप फिरायला जातात निसर्गाचं आनंद अनुभवायला जातात .गड आणि किल्ले तर खूप सुंदर दिसतात . पर्यटकांची गर्दी वाढते निसर्गाच्या ठिकाणी .

वॉटरफल्स आणि गडकिल्ले पर्यटकांचे मन वेधून घेतात.पावसाळ्यात खूप काही पाहण्या सारखं असत. आणि म्हणुणच शेतकऱ्याचा निसर्ग मित्र आहे.पाऊस आला कि चहा आणि भाजी खाण्याची इच्छा होते .हिवाळा ऋतू मध्ये थंड हवेची ठिकाणे पाहायला पर्यटंकाची गर्दी असते .थंड हवेची ठिकाणे खूप भारी दिसतात . स्ट्रॉबेरी , काली मैना खायला मिळते .उन्हाळा ऋतू मध्ये खूप जास्त ऊन असते आणि गरम देखील खूप होते .

पण सर्वच ऋतू भारी आहेत पण मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो . निसर्ग हि देवांनी दिलेली देणगी आहे.निसर्ग कडून आपल्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण होतात . निसर्गावर शेती पूर्णपणे अवलंबून असते .निसर्गामुळेच अन्न, धान्य, फळ , फुले मिळतात आणि आणि आपली जेवणाची गरज भागते .मनुष्य आणि निसर्गाचे अतुतु बंधन आहे .निसर्गामुळे मानवाला खूप काही मिळते पण त्या बदल्यात निसर्ग मानवाकडे काहीच मागत नाही.

हेच आपण निसर्गाकडून शिकले पाहिजे . निसर्गाचा मानवाच्या प्रगतीत खूप मोठा वाटा आहे . आपल्याला उत्तम आरोग्य देतो निसर्ग.निसर्ग म्हणजे श्रुष्टि आहे. हि श्रुष्टि पृथ्वी , अग्नी , आकाश, वायू , पाणी या ५ तत्वांनी बनली आहे. निसर्गाचे आणि मनुष्याचे नाते जन्मा पासूनच आहे.

Leave a Comment