OFB अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 6060 जागांसाठी अर्ज OFB Bharti 2020

मित्रांना पाठवा

OFB Bharti 2020 – ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड (OFB) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 6060 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

पोस्ट बद्दल सविस्तर माहिती

Apprentice Bharti 2020

पदाचे नाव ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या 1. ITI असलेले – 3487

2. दहावी पास or ITI नसलेले – 2219

महत्वाच्या तारखा (Important Dates)
Online अर्जास सुरुवात दिनांक 10 जानेवारी 2020
Online अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 09 फेब्रुवारी 2020
अर्ज फी (Application Fee)
General /OBC 100/-
SC / ST / PH / EXs / Women Nil
नोकरीचे ठिकान संपूर्ण भारत
वयाची अट (Age Limit)
किमान वय  15 वर्ष
कमाल वय 24 वर्ष  SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट

OFB Bharti 2020 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

1. ITI असलेले – i) 10 वी पास ii) ITI NCVT प्रमाणपत्र2. ITI नसलेले (NON ITI) – 10 वी पास असणे आवश्यक आहे.
OFB Bharti 2020 महत्वाची सूचना (Important Notice)
ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
अर्ज करा (Apply Here) 10 जानेवारी 2020 रोजी लिंक ऍक्टिव्हेट होईल
अधिकृत संकेतस्थळ पहा (Click Here)
डाउनलोड जाहिरात डाउनलोड करा (Download)

 

NMKResult.com Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, nmk, nmk result, Free job alert, Sarkari Naukri Result, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & many more.

 

1 thought on “OFB अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 6060 जागांसाठी अर्ज OFB Bharti 2020”

  1. Pingback: OFB अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 6060 जागांसाठी अर्ज – Paha.co.in | शासकीय – नोकरी विषयक जाहिराती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.